लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक घोटाळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा, मराठी बातम्या

Punjab national bank scam, Latest Marathi News

अहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा - Marathi News | Ahmedabad-based company sues Punjab National Bank for 1200 crores Rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा

Punjab National Bank Scam : अहमदाबादच्या झोनल ऑफिसअंतर्गत अहमदाबादच्या मोठ्या कॉर्पोरेट शाखेमध्ये मेसर्स सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एसआयएल) च्या एनपीए खात्यामध्ये १२०३.२६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या अफरातफरीची माहिती समोर आली आहे. ...

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट - Marathi News | Money laundering case: Interpol issues global arrest warrant against Nirav Modi's wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनी लॉन्ड्रिंग प्रकरणः इंटरपोलने नीरव मोदी यांच्या पत्नीविरूद्ध जारी केले जागतिक अटक वॉरंट

इंटरपोलने नीरव मोदी आणि त्याचा भाऊ नेहल आणि बहीण पूर्व यांच्याविरूद्ध नोटीसही बजावली आहे. ...

‘पीएनबी’ घोटाळ्यात ज्येष्ठ अधिकारी अटकेत - Marathi News | Senior officer arrested in PNB scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पीएनबी’ घोटाळ्यात ज्येष्ठ अधिकारी अटकेत

कर्जघोटाळा बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत आॅगस्ट २००९ ते मे २०११ या काळात झाला होता. तेव्हा जिंदाल त्या शाखेचे मुख्य व्यवस्थापक होते. ...

Nirav Modi: नीरव मोदीने मला मारुन टाकण्याची धमकी दिली; ब्रिटीश कोर्टात ‘त्या’ व्यक्तीचा व्हिडीओ सादर - Marathi News | Nirav Modi Told Me He Would Get Me Killed, Dummy Director To UK Court pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nirav Modi: नीरव मोदीने मला मारुन टाकण्याची धमकी दिली; ब्रिटीश कोर्टात ‘त्या’ व्यक्तीचा व्हिडीओ सादर

त्यांच्या म्हणण्यानुसार तेथे त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि संशयित कागदपत्रांवर नीरवचा भाऊ नेहल मोदी यांनी त्यांच्या इच्छेविरूद्ध स्वाक्षरी केली. ...

PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी - Marathi News | PNB Scam: Hearing on fugitive Nirav Modi's extradition case begins in London pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी

PNB Scam : लंडनच्या वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास ही सुनावणी सुरू होईल  म्हणजेच ती भारतात साडेसहा वाजता होईल. ...

मेहूल चोकसी, विजय माल्ल्यासह ५० कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटी कर्ज माफ; आरबीआयकडून नावं उघड - Marathi News | RBI writes off over Rs 68,000 cr loans, Mehul Choksi & 50 top wilful defaulters pnm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेहूल चोकसी, विजय माल्ल्यासह ५० कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटी कर्ज माफ; आरबीआयकडून नावं उघड

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता ...

नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव आठवडाभर लांबणीवर - Marathi News | Nirav Modi's property auctioned for a week delay pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव आठवडाभर लांबणीवर

तांत्रिक अडचणीमुळे व्यत्यय ...

PNB Scam : घोटाळेबाज नीरव मोदीच्या संपत्तीचा 'या' दिवशी होणार लिलाव - Marathi News | PNB Bank : Auction of property of scammer Nirav Modi will be held on this day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PNB Scam : घोटाळेबाज नीरव मोदीच्या संपत्तीचा 'या' दिवशी होणार लिलाव

PNB Bank : नुकतीच ‘ईडी’च्यावतीने सॅफ्रनआर्ट संस्थेने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ...