पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा १३५ वे वर्ष आहे. १८८७ साली या मंडळाची स्थापन झाली होती. (Ganpati Festival Five important Ganpati in Pune) ...
आज वर्ल्ड फोटोग्रामी डे आहे, त्यानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची काही छायाचित्र आपणाला दाखवत आहोत. निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंना नटलेला महाराष्ट्र पाहा. ...
पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात आज सकाळपासून झोपडपट्ट्यांवर अतिक्रमण हटवण्याचा कारवाई केली जात आहे. पण यावेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. पालिकेनं कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ...
अजित पवार यांना मी आव्हान देतो की, बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला. स्वत:च्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला दीड, दोन लाखाने पराभूत झाला. ...