तीर्थक्षेत्र अलंकापुरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत प्रदक्षिणामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरून एकेरी मार्गाने वाहतूक करण्याचे आदेश कार्तिकी यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले होते. ...
साखर हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ कारखान्यांनी मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघातून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीला अनुसरून विद्यापीठ, विद्यार्थी आणि संस्थाचालक यांच्यात समन्वय साधून अभ्यासक्रमांच्या फेररचनेसाठी प्रयत्न करणार आहे. ...
खंडणी देण्यास नकार दिल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावरील वेगा सेंटर येथे घडली. ...
मुंबई- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. तारण ठेवलेल्या मालमत्तांची यादी सादर करा, तात्काळ विक्रीयोग्य मालमत्तांची यादी एक तासात द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. ...