राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गाचे बाह्यवळणाचे काम रखडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे बाह्यवळणाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
लग्न ठरलेल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका आप्तस्वकीयांना देण्यासाठी दुचाकीवरून पुणे येथे निघालेल्या पती-पत्नीस मागून भरधाव आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले. ...
दौैंड : वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावरून दौैंड नगर परिषदेत गुरुवारी मोठा गदारोळ झाला. करमूल्यांकन निर्धारण अधिकारी शेंडे, टाऊन प्लॅनिंगचे दत्तात्रय काळे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांना शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चांगलेच धारेव ...
राज्यातील शेतक-यांना सन २०१७ पर्यंत थकीत कर्जाला माफी मिळाली पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे. कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले. ...
सासवड-हडपसर रस्त्यावरील दिवे घाट व सासवड-कोंढवा रस्त्यावरील बापदेव घाट रस्त्याच्या बाजूस राजरोस कचरा रसवंती गृहांची ऊसाची चिपाडे टाकण्यात येत आहेत. ...
जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य शासनाच्या धोरणाविरोधात जुन्नर तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी युुवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली ...
तीर्थक्षेत्र अलंकापुरीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत प्रदक्षिणामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरून एकेरी मार्गाने वाहतूक करण्याचे आदेश कार्तिकी यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले होते. ...
साखर हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ कारखान्यांनी मिळून १४ लाख ६० हजार ६१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४ लाख ६० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ...