लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

रस्तेखोदाईमुळे शहरातील वीजपुरवठा झाला ‘गुल’ - Marathi News | Power supply in city gets 'Gul' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्तेखोदाईमुळे शहरातील वीजपुरवठा झाला ‘गुल’

चार दिवसांत ८ घटना; मध्यवस्तीतील पुणेकर त्रस्त ...

पंप जाळून टाकण्याच्या धमकीप्रकरणी सहा जणांना पोलीस कोठडी  - Marathi News | Police detained six people for threatening to burn a pump | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंप जाळून टाकण्याच्या धमकीप्रकरणी सहा जणांना पोलीस कोठडी 

पाषाण- एनडीए रस्त्यावरील शिंदे पेट्रोल पंपावरपेट्रोल भरण्यावरून झालेल्या वादातून पेट्रोल पंप मॅनेजरसह कर्मचा-याला मारहाण करून पंप जाळून टाकण्याची धमकी दिली होती. ...

पुणे महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडू पात्र - Marathi News | 59 players eligible for Sports Scholarship for Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडू पात्र

महापालिकेच्या नवीन सुधारीत क्रीडा धोरणानुसार उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळांडूना देण्यात येणा-या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडूचे अर्ज पात्र ठरले आहेत. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-याला सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | jail for person who raped on a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-याला सक्तमजुरीची शिक्षा

लग्नाचे आमिष आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोन वर्ष बलात्कार करणा-याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली ...

ऑनलाईन पध्दतीने परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक  - Marathi News | arrested accused who fraud with Online system with foreign peoples | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन पध्दतीने परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक 

परदेशातील नागरिकांना फोन करून त्यांना ऑनलाइन गंडा घालणाऱ्या खराडी भागातील एका कॉलसेंटरवर शुक्रवारी पहाटे छापा टाकण्यात आला. ...

‘द कॅप्टिव्हिटी’ झळकला युरोप आंतरराष्ट्रीय महोत्सवात - Marathi News | 'The Captivity' published At the European International Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘द कॅप्टिव्हिटी’ झळकला युरोप आंतरराष्ट्रीय महोत्सवात

राजकारणी किंवा गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर हिरावून घेतलेले पत्रकारितेचे स्वातंत्र्य हे वास्तव लघुपटाच्या माध्यमातून प्रखरतेने दाखवण्यात आले आहे. ...

महानगरपालिकेच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक ; आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू                     - Marathi News | Death of IT Engineer in road accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महानगरपालिकेच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक ; आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू                    

नवले ब्रिज पासून काही अंतरावर असलेल्या वडगाव बुद्रुककडे जाणाऱ्या अरुंद वळणावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसली. ...

' मोदी ' पुन्हा मध्यमवर्गाकडे वळले,पण मध्यमवर्गाची मते मिळतील का....?  - Marathi News | Modi again turned to the middle class, but will the middle class get votes? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :' मोदी ' पुन्हा मध्यमवर्गाकडे वळले,पण मध्यमवर्गाची मते मिळतील का....? 

मोदींना ज्या लोकांनी हक्काने निवडून दिले.या वर्गाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या त्या मध्यमवर्ग व इंडस्ट्रीला फारसे काही मिळाले नव्हते. ...