लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

‘द कॅप्टिव्हिटी’ झळकला युरोप आंतरराष्ट्रीय महोत्सवात - Marathi News | 'The Captivity' published At the European International Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘द कॅप्टिव्हिटी’ झळकला युरोप आंतरराष्ट्रीय महोत्सवात

राजकारणी किंवा गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर हिरावून घेतलेले पत्रकारितेचे स्वातंत्र्य हे वास्तव लघुपटाच्या माध्यमातून प्रखरतेने दाखवण्यात आले आहे. ...

महानगरपालिकेच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक ; आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू                     - Marathi News | Death of IT Engineer in road accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महानगरपालिकेच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक ; आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू                    

नवले ब्रिज पासून काही अंतरावर असलेल्या वडगाव बुद्रुककडे जाणाऱ्या अरुंद वळणावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसली. ...

' मोदी ' पुन्हा मध्यमवर्गाकडे वळले,पण मध्यमवर्गाची मते मिळतील का....?  - Marathi News | Modi again turned to the middle class, but will the middle class get votes? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :' मोदी ' पुन्हा मध्यमवर्गाकडे वळले,पण मध्यमवर्गाची मते मिळतील का....? 

मोदींना ज्या लोकांनी हक्काने निवडून दिले.या वर्गाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या त्या मध्यमवर्ग व इंडस्ट्रीला फारसे काही मिळाले नव्हते. ...

पिंपरी महापालिका क्षेत्रातील मिळकतींचे सर्वेक्षण करणार  - Marathi News | survey of property in Pimpri municipal areas | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिका क्षेत्रातील मिळकतींचे सर्वेक्षण करणार 

महापालिका क्षेत्रातील नोंदणी न केलेल्या आणि वाढीव अधिकृत व अनधिकृत बांधकामांचे, मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ...

पुण्यात हेल्मेटसक्ती विरोधात घंटानाद आंदोलन  - Marathi News | ghantanaad movement against helmets compulsary in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेटसक्ती विरोधात घंटानाद आंदोलन 

पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून पुणेकरांचे हाल होत आहेत. ...

पिंपरीत शास्तीकर माफीसाठी विरोधकांचे महापालिकेसमोर 'घंटानाद'  - Marathi News | 'Ghantanaad' movement by opposition for free from Shasti tax | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत शास्तीकर माफीसाठी विरोधकांचे महापालिकेसमोर 'घंटानाद' 

मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती १५ दिवसात माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याची पुर्तता केली नाही. ...

सप महाविद्यालयाचीही वाटचालही विद्यापीठाच्या दिशेने  - Marathi News | Sp college is also going on path of university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सप महाविद्यालयाचीही वाटचालही विद्यापीठाच्या दिशेने 

सप महाविद्यालयाची वाटचाल सरकारच्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्हर्टिकल, क्लस्टर आणि स्वतंत्र महाविद्यालयाचे रुपांतर विद्यापीठात करणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. ...

पुण्यातील आरटीओ कार्यालयात काम बंद आंदोलनामुळे शुकशुकाट - Marathi News | Public anger at RTO office in Pune, due to workers close work movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आरटीओ कार्यालयात काम बंद आंदोलनामुळे शुकशुकाट

राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे ...