लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बार्शी तिथं सरशी! पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत 'सुर्डी' गावचा पहिला नंबर - Marathi News | Barshi there! Surdy Village number one in the Water Foundation's Water Cup competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बार्शी तिथं सरशी! पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत 'सुर्डी' गावचा पहिला नंबर

पुण्यातील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्यावतीने शानदार पुरस्कार सोहळा पार पडला. ...

जम्मू- काश्मिरमधील जवानांसाठी अनाेख्या राख्या ; आम्ही पुणेकर संस्थेचा उपक्रम - Marathi News | rakhi for solider deployed in jammu- kashnir ; initiative by amhi punekar organisation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जम्मू- काश्मिरमधील जवानांसाठी अनाेख्या राख्या ; आम्ही पुणेकर संस्थेचा उपक्रम

जम्मू- काश्मिरमधील जवानांसाठी पुण्यातील आम्ही पुणेकर संस्थेतर्फे चाॅकलेटच्या राख्या पाठविण्यात आल्या. ...

खडकवासला धरणाच्या अकरापट पाणी साेडले मुठेत - Marathi News | 11 times of khadakwasla water release in mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणाच्या अकरापट पाणी साेडले मुठेत

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. त्यामुळे या धरणांमधून मुठा नदीत पाणी साेडण्यात आले. या पाण्याचे प्रमाण खडकवासला धरणाच्या अकरापट इतके हाेते. ...

नैतिक मूल्यांचा संस्कार - Marathi News | The rite of moral values | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नैतिक मूल्यांचा संस्कार

निष्कलंक, धारदार, तेजस्वी मानसिकता हेच चारित्र्याचे गमक आहे. असे चारित्र्य संपादन करण्यासाठी सुबुद्धीचा कौल स्वीकारून, परिस्थितीचे आव्हान स्वीकारून, आपला जीवन आदर्श मनाशी निश्‍चित करून दृढतेने अखंडपणे चालत राहणे हाच चारित्र्यवर्धनाचा मार्ग आहे. ...

पार्किंगच्या अटी-ठेकेदारांकडून वाहनचालकांची फसवणूक? पार्किंगच्या अटी-शर्तीचा भंग - Marathi News | condition- contractor Parking fruad with driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्किंगच्या अटी-ठेकेदारांकडून वाहनचालकांची फसवणूक? पार्किंगच्या अटी-शर्तीचा भंग

शहरामध्ये सुमारे ८ ते १० ठिकाणी महापालिकेकडून पे अँड  पार्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ...

राज्यात पुरामुळे २ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | damage to crops on 2 lakh hectares due to Floods in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुरामुळे २ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळाला सामोरा जात आहे. तर, मराठवाड्यात अजूनही सहाशे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ...

अमेरिकन तरूणीला केले  ‘बॉलिवूड’ ने घायाळ - Marathi News | American girl in love of '' Bollywood '' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकन तरूणीला केले  ‘बॉलिवूड’ ने घायाळ

भारतीय हिंदी चित्रपटांचा संशोधनपूर्ण अभ्यास करण्यासाठी ‘बेकर नॉर्ड फंडिंग हयूमँनिटीज’ची फेलोशीप मिळाल्याने ती इंटर्नशीपसाठी पुण्यात आली आहे. ...

भिडे पुलाचे संरक्षक कठडे गेले वाहून - Marathi News | The guard of the Bhide bridge flush with flood water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे पुलाचे संरक्षक कठडे गेले वाहून

मुठा नदीला आलेल्या पुरात भिडे पुल पाण्याखाली गेला हाेता. पुराच्या पाण्यामुळे भिडे पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून ते पादचाऱ्यांसाठी धाेकादायक झाले आहेत. ...