लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

विद्यापीठाचे 1000 विद्यार्थी पुरग्रस्त भागात जाणार : डॉ. नितीन करमळकर - Marathi News | 1000 students of the university will go to the affected areas: Dr. nitin karmalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठाचे 1000 विद्यार्थी पुरग्रस्त भागात जाणार : डॉ. नितीन करमळकर

पुरग्रस्तांना धीर देण्याबरोबरच त्यांची लहान-मोठी गा-हाणी, मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करणार आहे. ...

पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक  - Marathi News | Vehicle sales sector slows down in Pune: low sales in two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाहनविक्रीवर मंदीचे सावट : दोन वर्षातला विक्रीचा नीच्चांक 

वाढता उत्पादन खर्च, जीएसटीचे चढे दर, केंद्र सरकारची इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका, अशा विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री घटली आहे ...

डेक्कन क्वीनचे रुपडे पालटणार : लवकरच एलएचबी डबे  - Marathi News | Deccan Queen's face to be Changed: LHB bogie position Soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन क्वीनचे रुपडे पालटणार : लवकरच एलएचबी डबे 

पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या या गाडीमध्ये डायनिंग कार असल्याने प्रवाशांची या गाडीला विशेष पसंती असते.. ...

एके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई - Marathi News | AK-1, cannons to be produced; Weapons scramble for armies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानात बरेच बदल झाले आहे. मागणीचे स्वरूप आणि त्याचा कालावधीदेखील झपाट्याने बदलत आहे. त्या तुलनेत आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये अपेक्षित बदल झालेले नाहीत. ...

कॉसमॉस बँक सायबर हल्ल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police arrested duo in Cosmos Bank cyber attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉसमॉस बँक सायबर हल्ल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दोघांनी तब्बल 53 लाख रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे. ...

'' चला बोलुया '' च्या माध्यमातून 34 प्रकरणे निकाली - Marathi News | "Let's talk" has resolved 34 cases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'' चला बोलुया '' च्या माध्यमातून 34 प्रकरणे निकाली

पुण्यातील फॅमिली कोर्टात '' चला बोलूया''  हे वादपूर्व विवाहविषयक समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे ...

पूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप  - Marathi News | no correct flood border reason of kolhapur flood : Environmentalists accuse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप 

पंचगंगा नदीची निळी आणि लाल पूर रेषा निम्म्यापेक्षा जास्त आत घेतल्याने सुमारे 500 हेक्टर जागा बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.. ...

काँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस - Marathi News | Congress needs to leave the politics of coalition and work together: Dr Shripal Sabnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस

नरेंद मोदी- अमित शहा या जोडगोळीपुढे काँग्रेस गलितगात्र झाल्याचे दिसत आहे... ...