लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दिवाळीनिमित्त पुणे शहरातून विशेष रेल्वे गाड्यांची सेवा - Marathi News | Service of special trains from Pune to Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीनिमित्त पुणे शहरातून विशेष रेल्वे गाड्यांची सेवा

मध्य रेल्वेने दिवाळीनिमित्त पुण्यातून दानापूर व बल्लारशाह स्थानकापर्यंत विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

विद्यार्थ्यांकडून ‘पीएमपी’ला रामराम : पासची संख्या रोडावतेय  - Marathi News | students stop the journey by ' PMP bus : The number of passes is decreased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांकडून ‘पीएमपी’ला रामराम : पासची संख्या रोडावतेय 

बसला पर्याय म्हणून स्कुल बस, व्हॅन, रिक्षा तसेच खासगी वाहनांचा वापर वाढल्याचे दिसत आहे... ...

'मी तुम्हाला घाबरावयाला आलो नसून जागं करायला आलोय' - Marathi News | 'I'm not here to warn you but to wake you up', Raj thackarey in pune rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी तुम्हाला घाबरावयाला आलो नसून जागं करायला आलोय'

माझा वसंत मोरे तुम्हाला जे जे वचन देईल, ते वचन तो निवडून आल्यावर पाळेल याची मला खात्री आहे ...

Mahrashtra Election 2019 : महाराष्ट्राचा बिहार करायचाय का ? राज ठाकरेंचा संतप्त सवाल - Marathi News | Maharashtra Election 2019: we want to turn maharashtra as bihar ; ask raj thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahrashtra Election 2019 : महाराष्ट्राचा बिहार करायचाय का ? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीपातीमध्ये वाटण्यात येत आहे. आपल्याला राज्याचा बिहार करायचे आहे का असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. ...

राज ठाकरेंची राजगर्जना, कोथरुड सभा - Marathi News | Raj Thackeray's Rajghar Kothrud Meeting | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची राजगर्जना, कोथरुड सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज कोथरुड मतदारसंघात सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला साथ दिली आहे. ... ...

भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही : पियुष गोयल  - Marathi News | Privatization of Indian Railways will never happen: Piyush Goyal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही : पियुष गोयल 

देशात आणि राज्यात मोदी आणि फडणवीस यांनी भ्रष्टाचार नसलेले सरकार दिले आहे. ...

पुणे महापालिकेसमोर नग्नावस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह - Marathi News | The dead body of a youth was found in nude position at front Pune Corporation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणे महापालिकेसमोर नग्नावस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह

पश्चिम बंगालचा तो रहिवाशी आहे... ...

Maharashtra Election 2019 : राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समाज वंचितच - Marathi News | There is no place for LGBT community in political part'y manifesto | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समाज वंचितच

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समुदायाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात न आल्याने या समुदायाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...