लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राज्यातील ५२ हजार रेशन दुकानदार संपावर;धान्य वितरण केले बंद - Marathi News | 52,000 ration shopkeepers on strike in the state; grain distribution stop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ५२ हजार रेशन दुकानदार संपावर;धान्य वितरण केले बंद

कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान सर्व व्यवहार बंद असताना रेशन दुकानदारांनी शासनाच्या निर्देशानुसार गरजू गरीब घटकांना धान्य वितरित केले.... ...

तरुणीला मारहाण करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; पाषाणमधील घटना - Marathi News | Threatening throw acid and beaten young women ; Incidents in the pashan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीला मारहाण करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; पाषाणमधील घटना

फोन उचलत नसल्याने केले कृत्य ...

सहायक प्राध्यापक पदासाठीची 'नेट' परीक्षा लांबणीवर; येत्या 15 जूनपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ - Marathi News | NET exam on extension; Decision to extend application till June 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहायक प्राध्यापक पदासाठीची 'नेट' परीक्षा लांबणीवर; येत्या 15 जूनपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

नियोजित वेळापत्रकानुसार नेट परीक्षा येत्या 15 ते 20 जून या कालावधीत होणार होती.. ...

पुणे शहरातील कोरोनाला रोखण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार होणार 'चौकीदार' : गिरीश बापट - Marathi News | Corporators, MLAs, MPs will be chuakidar to stop Corona: Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील कोरोनाला रोखण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार होणार 'चौकीदार' : गिरीश बापट

सध्या कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये.. ...

रेशन कीट द्या अन्यथा कामावर जाऊ द्या; जनता वसाहतीमधील नागरिकांची मागणी  - Marathi News | Give ration pests otherwise let go of work; Demand of citizens in Janata colony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशन कीट द्या अन्यथा कामावर जाऊ द्या; जनता वसाहतीमधील नागरिकांची मागणी 

एकीकडे लॉकडाऊन शिथील होत असताना झोपडपट्ट्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे या वस्त्या कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट  करण्यात आल्या आहेत... ...

पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट - Marathi News | Vehicles Theft was started in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट

गेल्या १५ दिवसात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली.. ...

पुणेकर प्राणीमित्रानं मन जिंकलं; स्वतःच्या कलाकृती विकून रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांना जगवलं! - Marathi News | ‘Animal Friend’ who sells his artwork to keep the street dogs a live | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर प्राणीमित्रानं मन जिंकलं; स्वतःच्या कलाकृती विकून रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांना जगवलं!

घराच्या गेटपासून ते अगदी बेडरुम,हॉल, स्वयंपाकघर असं कुठेही पाहिले तरी तिथे मुक्त संचार करताना श्वान पाहायला मिळतील. ...

लॉकडाऊनमुळे पुणे पालिकेला ३०० कोटींचा तोटा; अमेनिटी स्पेसच्या 'कमर्शियल' वापरातून वाढविणार उत्पन्न - Marathi News | Loss of Rs 300 crore to Pune Municipal Corporation due to lockdown ; income will be Increasing from'commercial' use of amenity space | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे पुणे पालिकेला ३०० कोटींचा तोटा; अमेनिटी स्पेसच्या 'कमर्शियल' वापरातून वाढविणार उत्पन्न

लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार आणि बांधकामे ठप्प पडली आहेत. ...