लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित - Marathi News | CoronaVirus in marathi news Pune mayor's family 8 members also corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित

मोहोळ यांनी पदाधिकारी व अधिकारयांसोबत नाला सफाई आणि पावसाळा पूर्व कामांचीदेखील पाहणी केली होती. या कालावधीत त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी केली होती. ...

Corona virus : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात ‘जलनेती’ठरु शकते तारणहार : डॉ. धनंजय केळकर  - Marathi News | Corona virus : Jalneti could be the savier in the growing outbreak of Corona virus. Dr. Dhananjay Kelkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात ‘जलनेती’ठरु शकते तारणहार : डॉ. धनंजय केळकर 

जलनेती केल्याने कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, असा आमचा दावा नसला तरी संसर्गाची शक्यता कमी होते.. ...

Corona virus : पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजारांवर; शनिवारी ८१९ रुग्णांची भर - Marathi News | Corona virus : The number of corona patients in Pune city is over 20,000; 819 patients added on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजारांवर; शनिवारी ८१९ रुग्णांची भर

दिवसभरात ३९९ रुग्ण झाले ठणठणीत बरे होऊन घरी परतले.. ...

गुरुविण कोण दाखविल वाट..! - Marathi News | Guruvin is not another basis ..! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुविण कोण दाखविल वाट..!

गुरु कुणास करावे तर जिथे आपले समाधान होते, संशय, शंका फिटतात तेच गुरुपद समजावे.. ...

Big breaking ! पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह, मात्र तब्येत स्थिर  - Marathi News | Big breaking ! Pune Mayor Corona positive, stable in health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Big breaking ! पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह, मात्र तब्येत स्थिर 

उपचार घेऊन लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असा बोलून दाखविला निर्धार ...

विद्यार्थ्यांचा संयम सुटला, नीट परीक्षा पुढे ढकलल्याने तीव्र नाराजी - Marathi News | The students are losing their temper due to postponement of the NEETexams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांचा संयम सुटला, नीट परीक्षा पुढे ढकलल्याने तीव्र नाराजी

केंद्र शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाचे नवे शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरू करावे. ...

पुण्यातून सहा खासगी रेल्वेगाड्या प्रस्तावित; दिल्लीसह पटना, भोपळा, हावडा मार्गाँचा समावेश - Marathi News | Six private trains proposed from Pune; Including Delhi, Patna, Bhopal, Havda routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून सहा खासगी रेल्वेगाड्या प्रस्तावित; दिल्लीसह पटना, भोपळा, हावडा मार्गाँचा समावेश

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी गुरूवारी देशभरात १०९ मार्गांवर १५१ रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती दिली. ...

पुणे महापालिकेतली ५ ते १० वर्ष प्रदीर्घ मुदतीच्या निविदा प्रक्रिया कोणाच्या फायद्यासाठी ? - Marathi News | For whose benefit 5 to 10 years tender process in Pune Municipal Corporation? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेतली ५ ते १० वर्ष प्रदीर्घ मुदतीच्या निविदा प्रक्रिया कोणाच्या फायद्यासाठी ?

प्रदीर्घ मुदतीच्या निविदांना काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध ...