लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"...पण मला तसे म्हणता येणार नाही", उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपण्णी - Marathi News | "... but I can't say that", the Deputy Chief Minister Ajit Pawar remark in baramati | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...पण मला तसे म्हणता येणार नाही", उपमुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपण्णी

Ajit Pawar : बारामती शहरातील पथदिव्यांसह भुयारी गटारींच्या कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित होते. ...

लोहगाव विमानतळ एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस राहणार बंद! - Marathi News | lohegaon airport will be closed for 14 days in April and May! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळ एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस राहणार बंद!

lohegaon airport : सध्या केवळ दिवसा विमानसेवा सुरु आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत लोहगाव विमानतळावरुन उड्डाणे बंद आहेत. ...

अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Opium smugglers found in police custody; 22 lakh 87 thousand items confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Drugs Smuggling : पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने म्हाळुंगे पोलीस चाैकीच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) ही कारवाई केली.   ...

‘आरएसएस’च्या द्वेषाविरुद्ध प्रेमाचा लढा, अरुंधती रॉय यांचे आवाहन - Marathi News | Arundhati Roy's appeal for love fight against hatred of 'RSS' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आरएसएस’च्या द्वेषाविरुद्ध प्रेमाचा लढा, अरुंधती रॉय यांचे आवाहन

Elgar Parishad : पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही. एकविसाव्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो. मोदींच्या रूपात हे नेतृत्व दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. ...

दिल्लीतील आंदोलन शेतीच्या कंपनीकरणाच्या विरोधात : मेधा पाटकर - Marathi News | The agitation in Delhi against the corporateization of agriculture: Medha Patkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील आंदोलन शेतीच्या कंपनीकरणाच्या विरोधात : मेधा पाटकर

शिक्षण, आरोग्य यानंतर आता शेतीचेही कंपनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न ...

कितीतरी मोदी येतील अन् जातील; पण मी 'मनु'वाद अन् 'मनी'वादाला घाबरणार नाही: बी.जी.कोळसे पाटील - Marathi News | How many Modi will come and go; But I am not afraid of Manuism and Maniism: B. G. Kolse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कितीतरी मोदी येतील अन् जातील; पण मी 'मनु'वाद अन् 'मनी'वादाला घाबरणार नाही: बी.जी.कोळसे पाटील

आपण प्रश्न केले नाहीत तर घरात सडून मरू. प्रश्न विचारले तर ताकद निर्माण होईल.. ...

पुन्हा सिरमचा 'मास्टर स्ट्रोक'; कोरोना प्रतिबंधक 'कोव्होव्हॅक्स' लस जूनपर्यंत बाजारात येणार  - Marathi News | Once again ‘serum’; Corona preventive 'Kovovax' vaccine will be available in the market by June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा सिरमचा 'मास्टर स्ट्रोक'; कोरोना प्रतिबंधक 'कोव्होव्हॅक्स' लस जूनपर्यंत बाजारात येणार 

ब्रिटनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये कोव्होव्हॅक्स लसींची परिणामकारकता ८९.३ टक्के इतकी असल्याचे सिद्ध झाले आहे. ...

गोळीबार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ गुन्हेगार जेरबंद; कोंढव्यातील घटना - Marathi News | 8 criminals arrested for tried to murder of a youth by firing; Incidents in Kondhwa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळीबार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ८ गुन्हेगार जेरबंद; कोंढव्यातील घटना

कोयते घेऊन गल्लीतून गेल्याच्या रागातून केला गोळीबार ...