दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ९ हजार ७६२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ३९ हजार २६४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनामुक्तांचा आकडा पोचला दोन लाखांच्या पार शनिवारी १६३३ रूग्णांची वाढ, ६३८ रुग्ण झाले बरे : १२ रुग्ण ...