लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार - Marathi News | We are also concerned about farmers; Bachchu Kadu should not take extreme steps, the government will find a way - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार

पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असता अजित पवारांनी त्यांना आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकाराच्या वतीने करू असे आश्वासन दिले ...

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या..;अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ - Marathi News | Fulfill the demands of the farmers, give justice to Bachchu Kadu.. Prahar Sanghatana activists created chaos at Ajit Pawar's program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या..

कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा समोर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, बच्चू कडूंना न्याय द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. ...

प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या खुनातील आरोपी गुजरातमध्ये जेरबंद - Marathi News | Pimpri Chinchwad crime Accused in love triangle murder arrested in Gujarat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या खुनातील आरोपी गुजरातमध्ये जेरबंद

या प्रेम प्रकरणातून तीन महिन्यांपूर्वी त्या दोघांचे भांडण झाले होते. रात्री दिलीप याने अरुण याला फोन करून थॉमस कॉलनीजवळ जंगल परिसरात बोलावून घेतले. ...

महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका - Marathi News | Ashadhi wari This year, more than 100 ambulances will accompany 10 grand palanquin ceremonies. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका

- आषाढी वारीत तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक सेवा, मोबाइल ॲपद्वारे रुग्णाची अचूक माहिती मिळणार ...

पूरग्रस्त सोसायट्यांना जमीन मालकीने देण्याबाबत मुदतवाढ द्या - Marathi News | Extend the deadline for land ownership to flood-affected societies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूरग्रस्त सोसायट्यांना जमीन मालकीने देण्याबाबत मुदतवाढ द्या

जिल्हा प्रशासनाचा राज्य सरकारकडे पुन्हा प्रस्ताव केवळ ११ सोसायट्यांनाच साडेतीन वर्षांत मिळाला लाभ ...

दोन्ही शिवसेनांना लढावी लागणार अस्तित्वाची लढाई;जागांसाठी होणार झगडा - Marathi News | Both Shiv Sena parties will have to fight a battle for survival. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही शिवसेनांना लढावी लागणार अस्तित्वाची लढाई;जागांसाठी होणार झगडा

स्वतंत्र लढायचे ठरले तर दोन्ही शिवसेनांमध्ये त्यासाठीच्या बळाचा अभाव दिसतो आहे. ...

Pune Airport : अपघातामुळे प्रवासीसंख्या घटणार; किमान दोन महिने परिणाम शक्य - Marathi News | Pune Airport Panic among airline passengers; Trips cancelled despite ticket purchase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातामुळे प्रवासीसंख्या घटणार; किमान दोन महिने परिणाम शक्य

पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे ठरवले आहे, असे विमान प्रवासी ॲड. अभिषेक उपाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

पालखी मार्गावर फुलतेय हिरवळ, झाडांचे संवर्धन ठरतेय समाजाचे सामूहिक यश - Marathi News | Greenery is blooming on the palanquin route, conservation of trees is the collective success of the society | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालखी मार्गावर फुलतेय हिरवळ, झाडांचे संवर्धन ठरतेय समाजाचे सामूहिक यश

- चिंचोली ते अशोकनगर : ३५० हून अधिक झाडांची जोपासना स्थानिक नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि लष्करी प्रशासनाच्या सहकार्याने नियमितपणे  ...