लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शिवीगाळ करू नको म्हणाल्याने मारहाण; देहूरोड येथील घटना - Marathi News | Beaten up for saying no to abuse; incident in Dehu Road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवीगाळ करू नको म्हणाल्याने मारहाण; देहूरोड येथील घटना

शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याच्या कारणावरून चौघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. ...

कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इच्छुकांमध्ये धाकधूक - Marathi News | Reason: Fear among those aspiring for the civic body due to politics | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इच्छुकांमध्ये धाकधूक

निवडणूक प्रक्रियेस गती आल्याने माजी नगरसेवक व इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. ते 'अॅक्शन मोड'मध्ये आले आहेत. ...

कारण-राजकारण : मोठ्या प्रकल्पाच्या नादात पालिकेचे मूलभूत प्रश्नांकडेच होतेय दुर्लक्ष - Marathi News | Reason: Politics: In the name of big projects, the municipality is ignoring basic issues. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारण-राजकारण : मोठ्या प्रकल्पाच्या नादात पालिकेचे मूलभूत प्रश्नांकडेच होतेय दुर्लक्ष

- आठ वर्षांच्या काळात महापालिकेची हद्द दोनदा वाढली पण नवीन रस्ताही नाही अन् कचरा प्रकल्पही नाही; हद्दवाढीच्या धामधुमीत स्थानिक प्रश्न अन् मूलभूत सुविधांकडे झाले दुर्लक्ष ...

पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार... - Marathi News | pune crime the first bullet hit Shahrukh in the thigh and he fell to the ground; such was the thrill of the encounter. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...

पोलिसांनी वर जाताच घराचा दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा कोणीही उडत नव्हते. काही वेळाने घरातून त्याच्या बायकोने कोण आहे म्हणून विचारले. त्यानंतर पोलिसांसोबत असलेल्या त्या महिलेने मी असल्याचे सांगत दरवाजा उघडण्यास सांगितले. ...

father's day 2025 : २१ व्या वर्षी मुलाने वडिलांना दिलं ७० टक्के यकृत, अन् घडवले मायेचे दर्शन - Marathi News | father's day 2025 At the age of 21, a son donated 70 percent of his liver to his father, and created a vision of Maya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :father's day 2025 : २१ व्या वर्षी मुलाने वडिलांना दिलं ७० टक्के यकृत, अन् घडवले मायेचे दर्शन

ही केवळ वैद्यकीय घटना नव्हे तर प्रेम, निःस्वार्थ, त्याग आणि रक्ताच्या नात्यांपलीकडच्या माणुसकीची आदर्श आहे. ...

माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ? - Marathi News | Only I have the courage to draw water where I will kick: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?

- पाचही वर्षे मीच चेअरमन, कारखान्याला सोन्याचे दिवस आणणार : पुढील पाचही वर्षात माळेगावचा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये समावेश करून उच्चांकी उसाला दर देण्याचा निर्धार ...

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 6 lakhs with the lure of investing in the stock market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. ...

कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | It is not known who is meeting for what purpose Aditya Thackeray criticizes Raj thackeray and devendra Fadnavis meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका

आम्हाला साद आली, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच व्हायला पाहिजे ...