लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

खोटारड्या सरकारला तडीपार करणार; इंडिया आघाडीच्या ३८ जागा येणार, देशातील सत्ता बदलणार - विजय वडेट्टीवार - Marathi News | Will destroy the false government; India will get 38 seats, the power in the country will change - Vijay Wadettiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोटारड्या सरकारला तडीपार करणार; इंडिया आघाडीच्या ३८ जागा येणार, देशातील सत्ता बदलणार - विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रात लोकांचा काँग्रेसला उत्तम प्रतिसाद दिसत असून आमच्या सभांनाही प्रतिसाद मिळताेय ...

बारणे, वाघेरे, जोशी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस; खर्च तपासणीत आढळली तफावत - Marathi News | shrirang barane sanjog waghere Joshi issued notice by election officials Variance found in cost audit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बारणे, वाघेरे, जोशी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस; खर्च तपासणीत आढळली तफावत

नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत उमेदवाराने खुलासा सादर करावा ...

खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकी - Marathi News | Former BJP corporator Ganesh Bidkar extortion call threat to end political career | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकी

गणेश बिडकर यांना २५ लाखांची खंडणी मागितली असून न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकू, बदनामी करू अशी धमकी दिली ...

महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप - Marathi News | Inflation GST 17 lakh Indians renounced citizenship Prakash Ambedkar alleges against narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप

मोदींनी देश विकायला काढला असून ७० टक्के रेल्वे विकली, एअर इंडिया, एलआयसी, ऑइल कंपन्याही विकल्या त्यामुळे देशावरील कर्जात वाढ झाली ...

अपघातानंतर आयटी कंपनीतील नोकरी सोडली; अशातच १० ते २० टक्के परताव्याच्या आमिषाने ९९ लाखांना गंडला - Marathi News | quit job in IT company after accident In this way 99 lakhs were cheated by the lure of 10 to 20 percent return | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपघातानंतर आयटी कंपनीतील नोकरी सोडली; अशातच १० ते २० टक्के परताव्याच्या आमिषाने ९९ लाखांना गंडला

ट्रेकिंगदरम्यान अपघात झाल्याने नोकरी सोडली, सध्या बेरोजगार असताना इंजिनियरची ९९ लाखांची फसवणूक झाली ...

गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री; सांगवीत तरुणाला अटक - Marathi News | Stealing gas and selling it at high prices on the black market Young Sangweet arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री; सांगवीत तरुणाला अटक

तरुणाने घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडरमधून रिफिलिंग नोजलच्या सहाय्याने धोकादायकपणे चार किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये चोरून गॅस काढला ...

‘हमारा भाई जेल से छुट गया...' खून प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यावर रॅली, पिंपरीत टोळक्यावर गुन्हा दाखल - Marathi News | After coming out of jail in the case of murder a case was filed against the gang in Pimprit. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हमारा भाई जेल से छुट गया...' खून प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यावर रॅली, पिंपरीत टोळक्यावर गुन्हा दाखल

हातात लाठ्या, काठ्या व कोयते घेऊन रॅली काढत दुचाकींचे हॉर्न मोठमोठ्याने वाजवून लोकांना दमदाटी केली ...

सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना २ दिवसात त्यांची जागा दाखवू; शरद पवारांचा विरोधकांना सज्जड इशारा - Marathi News | We will show those who abuse power to their place in 2 days Sharad Pawar warning to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना २ दिवसात त्यांची जागा दाखवू; शरद पवारांचा विरोधकांना सज्जड इशारा

जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करायचा असेल तर भाजपचा पराभव करण्याखेरीज गत्यंतर नाही ...