लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणेकरांचा प्रवास हाेणार आणखी गारेगार ; पीएमपीएमएलच्या ताफ्यात 50 एसी ई- बसेस दाखल - Marathi News | new 50 e buses added in pmpml | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचा प्रवास हाेणार आणखी गारेगार ; पीएमपीएमएलच्या ताफ्यात 50 एसी ई- बसेस दाखल

पीएमपीएलच्या ताफ्यात नवीन एसी ई बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आता गारेगार हाेणार आहे. ...

सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी रवाना - Marathi News | 100 sanitation staff of Pune Municipal Corporation departed for the cleaning of Sangli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगलीच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेचे १०० स्वच्छता कर्मचारी रवाना

रस्त्यांवर आणि गल्ली बोळातील गाळ, कचरा साफ करण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच पालिकेच्या कर्मचाºयांनी जमा केलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि कपडे सांगलीला पाठविण्यात येत आहेत. ...

'पे अँड पार्क' सुविधेतून ठेकेदारांची बेकायदा वसुली ;  महापालिकेने पाठवल्या नोटीसा   - Marathi News | Illegal collection of contractors from 'pay and park' facilities; Notices sent by PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पे अँड पार्क' सुविधेतून ठेकेदारांची बेकायदा वसुली ;  महापालिकेने पाठवल्या नोटीसा  

'पे अँड पार्क' सुविधेतून ठेकेदारांची बेकायदा वसुली ;  महापालिकेने पाठवल्या नोटीसा   ...

पार्किंगच्या अटी-ठेकेदारांकडून वाहनचालकांची फसवणूक? पार्किंगच्या अटी-शर्तीचा भंग - Marathi News | condition- contractor Parking fruad with driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्किंगच्या अटी-ठेकेदारांकडून वाहनचालकांची फसवणूक? पार्किंगच्या अटी-शर्तीचा भंग

शहरामध्ये सुमारे ८ ते १० ठिकाणी महापालिकेकडून पे अँड  पार्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ...

पुण्यात धावणार आणखी दीडशे इलेक्ट्रिक बस - Marathi News | More than 150 electric buses will run in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात धावणार आणखी दीडशे इलेक्ट्रिक बस

देशातील २६ राज्यांमधून ८६ प्रस्तावाअंतर्गत १४ हजार ९८८ ई-बसची मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले ...

प्रशासनाच्या चुकीमुळे पुणे महापालिकेला ५०० कोटींचा तोटा - Marathi News | Pune municipal corporation lost Rs 500 crores due to administration mistake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासनाच्या चुकीमुळे पुणे महापालिकेला ५०० कोटींचा तोटा

महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगाराचे ठेकेदारांची बिले व अन्य खर्च असा एकूण सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत महापालिका प्रशासन चालू बँक खात्यात ठेवत होते. ...

‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ला सोसायट्यांचा मिळतोय सकारात्मक प्रतिसाद - Marathi News | Societies are getting a positive response to 'Rainwater Harvesting' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ला सोसायट्यांचा मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

महापालिकेने बांधकामाला मंजुरी देतानाच खासगी इमारतींना  ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक केले आहे.  ...

अखेर कचरा बकेट खरेदी बंद होणार - Marathi News | Eventually the garbage bucket purchase will stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कचरा बकेट खरेदी बंद होणार

दरवर्षी बहुतेक नगरसेवकांकडून दहा-दहा लाख रुपयांचा निधी केवळ ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना बकेटचे वाटप करण्यात येते. ...