लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Corona Vaccination : शहरात मंगळवारी महापालिकेच्या ५६ केंद्रांवर कोविशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध - Marathi News | Corona Vaccination : The vaccine will be available at only 56 municipal centers and 16 vaccine centers in the city on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : शहरात मंगळवारी महापालिकेच्या ५६ केंद्रांवर कोविशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़. ...

Corona virus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी अवघे १८७ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारच्या आत - Marathi News | Corona virus Pune: Comfortable! Only 187 corona affected in Pune on Monday; Within three thousand active patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी अवघे १८७ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारच्या आत

आज शहरातील विविध तपासणी केंद्रांवर ३ हजार ४४१ संशयितांची तपासणी ...

पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इथाटे ५० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जाळ्यात  - Marathi News | Chief Legal Officer of Pune Municipal Corporation Manjusha Ithate was caught accepting a bribe of Rs 50,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इथाटे ५० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जाळ्यात 

पुणे महापालिकेच्या त्या मुख्य विधी अधिकारी म्हणून काम पाहतात. ...

पुण्यातील काँग्रेस भवनात अभिनव उपक्रम! नागरिकांना विनामूल्य नादुरुस्त छत्री करून देणार दुरुस्त - Marathi News | Innovative activities at Congress Bhavan in Pune! Repair bad umbrellas for free to the citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील काँग्रेस भवनात अभिनव उपक्रम! नागरिकांना विनामूल्य नादुरुस्त छत्री करून देणार दुरुस्त

कोरोना टाळेबंदीत व्यवसाय मोडून पडलेल्या कारागिरांनाही चार पैसे मिळतील या उद्देशाने उपक्रमाची सुरुवात ...

पुणेकर दोन महिन्यानंतर मोठ्या संख्येने बाहेर, शहरातील मध्यवर्ती भागात नागरिकांची वर्दळ - Marathi News | Punekar out in large numbers after two months, crowded with citizens in the central part of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर दोन महिन्यानंतर मोठ्या संख्येने बाहेर, शहरातील मध्यवर्ती भागात नागरिकांची वर्दळ

पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी, सर्व प्रकारच्या दुकानांना ७ पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी ...

पुणेकरांना सोमवारपासून दिलासा! शहरातील सर्व दुकाने ७ पर्यंत खुली; रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत परवानगी - Marathi News | Consolation to Pune residents from Monday! All shops in the city open till 7; Restaurant, bar, hotel allowed till 10 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना सोमवारपासून दिलासा! शहरातील सर्व दुकाने ७ पर्यंत खुली; रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत परवानगी

रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त संचारबंदी लागू राहणार असून, ५ लोकांपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी ...

Corona Virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २३९ कोरोनाबाधित तर ३६७ कोरोनामुक्त - Marathi News | Corona Virus Pune: 239 corona infected in Pune city on Friday: 367 corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २३९ कोरोनाबाधित तर ३६७ कोरोनामुक्त

आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७६ संशयितांची तपासणी करण्यात आली. ...

Corona Vaccination Pune : शहरात शनिवारी ५३ केंद्रांवर कोविशिल्ड १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार - Marathi News | Corona Vaccination Pune: Covishield vaccine available at 53 centers in the city on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : शहरात शनिवारी ५३ केंद्रांवर कोविशिल्ड १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे ...