लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर गुरुवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध  - Marathi News | Pune Corona Vaccination : Covishield vaccine available on Thursday at 186 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर गुरुवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध 

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार ...

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९४ नवे कोरोनाबाधित ;३४७ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Corona virus Pune: 294 new corona patients in Pune on Wednesday; 347 patients recovered from corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९४ नवे कोरोनाबाधित ;३४७ रुग्णांची कोरोनावर मात

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४७ इतकी आहे. ...

खड्ड्यांमध्ये विटीदांडू अन् गोट्या खेळत हटके आंदोलन! पुण्यात काँग्रेसकडून भाजपचा निषेध - Marathi News | Hatke agitation playing Vitidandu and Gotta in the pits! BJP protests from Congress in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्ड्यांमध्ये विटीदांडू अन् गोट्या खेळत हटके आंदोलन! पुण्यात काँग्रेसकडून भाजपचा निषेध

भाजपाने देशच खड्ड्यात घातला, पुणेकरांनाही खड्ड्यात घालत आहेत ...

पुणे 'खड्डयात'! महापालिका म्हणते, पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती अशक्य; २ महिने थांबावेच लागेल - Marathi News | Pune 'in the pit'! The municipality says road repairs are impossible in the rainy season; We have to wait for 2 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे 'खड्डयात'! महापालिका म्हणते, पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती अशक्य; २ महिने थांबावेच लागेल

परिणामी पुणेकरांना आणखी किती दिवस खड्ड्यांतून मार्ग काढत प्रवास करावा लागणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे ...

पुणे महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी मनसे तयार; '३' दिवसांच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात - Marathi News | MNS ready to contest Pune Municipal Corporation elections by force; Raj Thackeray in Pune for '3' day tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी मनसे तयार; '३' दिवसांच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात

सकाळीच ९.३० च्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा पंधरा दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसांचा दौरा आहे ...

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात  - Marathi News | Corona virus Pune : 216 people were affected and 304 people were recovered from corona on Tuesday In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात 

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५४८ असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू ...

Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १३९ नवे कोरोनाबाधित; २८४ रुग्ण कोरोनामुक्त  - Marathi News | Corona virus Pune : 139 new corona affected in Pune on Monday; 284 patients corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १३९ नवे कोरोनाबाधित; २८४ रुग्ण कोरोनामुक्त 

शहरात आत्तापर्यंत २८ लाख ४४ हजार २८० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली ...

कोल्हापूरकरांच्या मदतीला सरसावली पुणे महानगरपालिका; १७ टँकरसह २७ जणांचे पथक रवाना - Marathi News | Saraswati Pune Municipal Corporation to help Kolhapurkars; A team of 27 people including 17 tankers left | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल्हापूरकरांच्या मदतीला सरसावली पुणे महानगरपालिका; १७ टँकरसह २७ जणांचे पथक रवाना

कोल्हापूर आयुक्तांनी पुणे महानगरपालिकेकडे टँकर ची मदत व्हावी केलेल्या या विनंतीवर पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. ...