लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पबजी गेम

पबजी गेम, मराठी बातम्या

Pubg game, Latest Marathi News

PUBG Mobile 2 ची धडाक्यात एन्ट्री होणार; बंदी असूनही बिनदिक्कत खेळता येणार - Marathi News | PUBG Mobile 2 will launch soon; Indians can also play game because of cross platform, Claims | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PUBG Mobile 2 ची धडाक्यात एन्ट्री होणार; बंदी असूनही बिनदिक्कत खेळता येणार

PUBG Mobile 2 Update claims: PUBG Mobile बनविणारी कंपनी Krafton या गेमच्या दुसऱ्या भागावर काम करत आहे. यामुळे PUBG Mobile 2 लवकरच लाँच होणार आहे. ...

अक्षय कुमारचा FAU G लाँच झाला; असा करा मोबाईलमध्ये डाऊनलोड - Marathi News | Akshay Kumar's FAU G mobile game launched; How to download, see | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अक्षय कुमारचा FAU G लाँच झाला; असा करा मोबाईलमध्ये डाऊनलोड

FAU G game launched : अक्षय कुमारने हा गेम डाऊनलोड करण्याची लिंक शेअर केली आहे. सोबत ट्विटरवर या गेमशी संबंधित एक नवीन व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ...

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; 'असा' करा डाऊनलोड - Marathi News | mobile game fau g will be launched on Republic Day in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमर्ससाठी आनंदाची बातमी! प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; 'असा' करा डाऊनलोड

नोव्हेंबर २०२० मध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारने घोषित केलेला बहुप्रतिक्षित FAU-G प्रजासत्ताक दिनी लॉन्च केला जाणार आहे. या गेमसाठी १० लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन झाले आहेत. ...

FAUG गेमसाठी प्री रजिस्ट्रेशन सुरू, अधिक माहितीसाठी जाणून घ्या... - Marathi News | pubg mobie indian rival faug is up for pre registration on google play | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :FAUG गेमसाठी प्री रजिस्ट्रेशन सुरू, अधिक माहितीसाठी जाणून घ्या...

FAUG : अद्याप हा गेम लाँच झाला नाही आणि यातच आता PUBG MOBILE INDIAच्या कमबॅकच्या बातम्या येत आहेत. ...

पबजी पुन्हा येणार! भारतासाठी खास गेम असणार; कंपनीकडून मोठी घोषणा - Marathi News | PUBG Mobile reveals plans of re launch in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पबजी पुन्हा येणार! भारतासाठी खास गेम असणार; कंपनीकडून मोठी घोषणा

लवकरच पबजी नव्या रुपात भारतात परतणार; कंपनीची माहिती ...

PUBG Game: अखेर आजपासून 'पबजी' भारतातून हद्दपार; कंपनीने सोशल मीडियातून केलं ‘गुड बाय' - Marathi News | PUBG Mobile to terminate access for users in India on October 30 following ban order | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PUBG Game: अखेर आजपासून 'पबजी' भारतातून हद्दपार; कंपनीने सोशल मीडियातून केलं ‘गुड बाय'

PUBG Gaming App News: पबजीसह ११८ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं २ सप्टेंबरला घेतला. या ऍप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला जातो. ...

PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्... - Marathi News | school girl love with pubg partner reached punjab from indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्...

पबजी गेम खेळता खेळता एक अल्पवयीन मुलगी पार्टनरच्या प्रेमात पडली अन् त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने थेट घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. ...

मोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार?; जियो लवकरच मोठा करार करण्याच्या तयारीत - Marathi News | ban on Pubg Mobile may Be Lifted Reliance Jio likely to Get Distribution Rights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार?; जियो लवकरच मोठा करार करण्याच्या तयारीत

दक्षिण कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडियो आणि जियोमध्ये करारासाठी बोलणी सुरू ...