शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

राष्ट्रीय : EPFO: तुमच्या पीएफ खात्याला आधार नंबर जोडला का? EPFO ने मुदत वाढविली, जाणून घ्या प्रक्रिया

नागपूर : मनपात पीएफच्या ७१ कोटींचा घोळ : निवृत्तीनंतर लाभासाठी भटकंती

राष्ट्रीय : Labour codes: मोदी सरकार नवे कामगार कायदे लागू करण्याच्या तयारीत; इन हँड सॅलरी, पीएफवर मोठा परिणाम

राष्ट्रीय : जुलै अखेर ईपीएफओ सदस्यांना मिळू शकते व्याज; उच्चस्तरीय सूत्रांची माहिती

व्यापार : EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी मोठी बातमी; कोरोना अ‍ॅडव्हान्स पुन्हा काढू शकणार

व्यापार : कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपये

मुंबई : एक हजार 649 कोटींचे लाखो दावे निकाली, कोविड महामारीत पीएफ कार्यालयाने केली पूर्तता

राष्ट्रीय : कामाच्या वेळेपेक्षा १० मिनिटंही जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम लागू होणार

नागपूर : शिक्षकांचा जीपीएफचा पैसा शिक्षकांनाच मिळेना

राष्ट्रीय : पीएफमधून कोणत्या कारणांसाठी रक्कम काढता येते?  किती काढता येते? जाणून घ्या...