काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गांधी यांना गैरमार्गाने अटक करून लोकशाहीचा गळा दाबल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ...