शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : Priyanka chopra ने पूर्ण केला हा चॅलेंज | Lokmat CNX Filmy

फिल्मी : प्रियंकाने का निवडला वयाने लहान नवरा?

फिल्मी : OMG प्रियांकाने साडीसोबत घातला नाही ब्लाऊज

फिल्मी : कान्समध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचा रोमँटिक अंदाज

फिल्मी : कान्समध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचा रोमँटिक अंदाज!

मुंबई : Lok Sabha Election 2019 : सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क