2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
ज्या अभिनेत्रीचे पहिले वेतन ५ हजार रुपये होते, ती आज एका चित्रपटासाठी ३० कोटी रुपये मानधन घेत आहे. होय, या अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटासाठी इतकी मोठी फी आकारली आहे की ती सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. ...
नुकताच 'वाराणसी' सिनेमाचा शानदार इव्हेंट सोहळा पार पडला. या इव्हेंटमध्ये राजामौलींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे ...