शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : शाहरुख खान OUT होताच प्रियंका चोप्रा झाली In, रणवीर सिंगसोबत 'डॉन ३'मध्ये लागली वर्णी?

फिल्मी : 'देसी गर्ल' प्रियांकाला साडीत पाहून निक जोनसही झाला फिदा; म्हणाला - 'जस्ट लुकिंग लाईक अ Wow!'

फिल्मी : 'मन्नाराला माझी गरज नाही...' प्रियंकाने माध्यमांना दिलेलं उत्तर; बहिणींच्या गळाभेटीचा Video व्हायरल

फिल्मी : करीना कपूर आणि प्रियंका चोप्रासारखी कार्तिक आर्यनला हवीय गर्लफ्रेंड, अभिनेत्याचा नात्याबद्दल खुलासा

फिल्मी : प्रियंकासोबत अफेअरच्या चर्चांवर किंग खाननेच दिलं होतं उत्तर, म्हणाला, 'ज्या मुलीने माझ्यासोबत ...'

सखी : कॅमेरासमोर जायचं नसतं तेव्हा फक्त १० मिनिटांत तयार होते प्रियांका चोप्रा, बघा कसा करते फास्ट मेकअप

फिल्मी : मामी फेस्टिव्हलसाठी 'देसी गर्ल' मुंबईत दाखल, गळ्यातील पेंडंटने वेधलं लक्ष; Video व्हायरल

फिल्मी : छोट्या बहिणीला सपोर्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा आली पुढे, मनारा चोप्रासाठी लिहिली खास पोस्ट

फिल्मी : चिमुकल्या मालतीला कडेवर घेऊन निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली प्रियंका चोप्रा, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : Bigg Boss 17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, मनारा चोप्रा जिंकेल का प्रेक्षकांची मनं?