शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : 'मन रानात गेलं गं...' प्रिया बापटच्या सनकिस्ड फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं

फिल्मी : ९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका 'दे धमाल' आठवतेय का?, बालकलाकारांना आता ओळखणं झालंय कठीण

फिल्मी : प्रिया बापट ते पूजा सावंत! गुलाबी साडीत खुललं अभिनेत्रींचं सौंदर्य

फिल्मी : कश्मीर की कली! गडद हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रिया बापटचं क्लासी फोटोशूट

फिल्मी : क्या खूब लगती हो..! Bold expression देत प्रियाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : ये कुडी बडी ड्रामा क्वीन हैं! प्रिया बापटचे 'हे' हटके फोटो एकदा पाहाच

फिल्मी : PHOTOS : प्रिया बापटची बहिण तिच्या इतकीच दिसते खूप सुंदर, तिचादेखील आहे कलाविश्वाशी संबंध

फिल्मी : बारावीत असताना 'चॉकलेट बॉय'च्या प्रेमात पडली; अन् अशी सुरु झाली प्रिया बापट आणि उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी

फिल्मी : मराठी अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड! अमृता ते सईच्या बोल्ड सीन्सने अनेकांच्या भुवया उंचावल्या

फिल्मी : ना कसला गर्व, ना दिखावा; सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतात 'हे' प्रसिद्ध कलाकार