लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट, मराठी बातम्या

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
Video: 'गुलाबी साडी' नेसून प्रिया बापटचा व्हायरल गाण्यावर डान्स, उमेशनेही दिली साथ - Marathi News | Priya Bapat s dance on viral song gulabi Saree Umesh also danced with her in reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'गुलाबी साडी' नेसून प्रिया बापटचा व्हायरल गाण्यावर डान्स, उमेशनेही दिली साथ

सध्या गाजत असलेलं मराठी गाणं 'गुलाबी साडी'. सेलिब्रिटी कपल प्रिया बापट- उमेश कामतलाही या गाण्याची भुरळ पडली. ...

नाटकानंतर भेटायला आलेल्या महिलेने विचारलं "गुडन्यूज कधी देणार?", प्रियाने बापटने दिलं थेट उत्तर - Marathi News | priya bapat reply to fan who asked her about pregnancy shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाटकानंतर भेटायला आलेल्या महिलेने विचारलं "गुडन्यूज कधी देणार?", प्रियाने बापटने दिलं थेट उत्तर

"पोलका ड्रेसमधला फोटो टाकला म्हणून त्यांना वाटलं मी प्रेग्नंन्ट आहे" - प्रिया बापट ...

'भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला..'; प्रिया बापटसोबत घडला धक्कादायक प्रसंग - Marathi News | once-man-misbehaved-with-marathi actress-priya-bapat-in-dadar-she-shared-horrifying-experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला..'; प्रिया बापटसोबत घडला धक्कादायक प्रसंग

Priya bapat: 2010 मध्ये प्रियासोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केलं होतं. ...

झी चित्र गौरव पुरस्कार: 'माझ्या पंखांना बळ देणाऱ्या..'; प्रिया बापटची पोस्ट चर्चेत - Marathi News | Zee Chitra Gaurav Award marathi actress Priya Bapat's post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी चित्र गौरव पुरस्कार: 'माझ्या पंखांना बळ देणाऱ्या..'; प्रिया बापटची पोस्ट चर्चेत

Priya bapat: करिअरमध्ये तिची साथ देणाऱ्या प्रत्येकाचे प्रियाने आभार मानले आहेत. ...

प्रिया बापट आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार, सुमित व्यास करणार दिग्दर्शन - Marathi News | Priya Bapat will appear in another Raat Jawan Hai Hindi web series directd by Sumeet Vyas photos from the set go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार, सुमित व्यास करणार दिग्दर्शन

हिंदी टेलिव्हिजनवरील रोमँटिक हिरो वरुण सोबतीसोबत ती झळकणार आहे. ...

"नाट्यगृह स्वच्छ ठेवणं ही...", प्रेक्षकांनी टाकलेला कचरा पाहून संतापली प्रिया बापट - Marathi News | Priya Bapat Angry Post After Seeing Garbage In Drama Theater | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाट्यगृह स्वच्छ ठेवणं ही...", प्रेक्षकांनी टाकलेला कचरा पाहून संतापली प्रिया बापट

प्रिया-उमेशची जोडी "जर तर ची गोष्ट" या व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ...

'हॉलिवूडचं बिनधास्तपणे कौतुक, तेच आम्ही केलं तर संस्कृती आड...'; प्रिया बापट संतापली - Marathi News | Priya Bapat Talks About Bold Scene and City Of dreams series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॉलिवूडचं बिनधास्तपणे कौतुक, तेच आम्ही केलं तर संस्कृती आड...'; प्रिया बापट संतापली

 नाटक, वेबसीरिज आणि सिनेमांमुळे प्रिया चर्चेत येते. ...

प्रिया बापटच्या "त्या" बोल्ड सीनबद्दल वडील काय म्हणाले? अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Priya Bapat Talks About On Bold Scene In City Of Dreams | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटच्या ''त्या" बोल्ड सीनबद्दल वडील काय म्हणाले? अभिनेत्रीने केला खुलासा

प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. ...