Pritam munde, Latest Marathi News
तुमची ऊर्जा, प्रेम हीच आमची ताकद आहे ...
गोपीनाथगड येथे सकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दर्शनानंतर खा.प्रितमताई मुंडे यांची रॅली सावरगाव घाटकडे मार्गस्थ झाली. ...
गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅलीतून दिसणार भक्ती आणि शक्तीचे भव्यदिव्य स्वरूप ...
"महाराष्ट्रात काहीच सुरळीत घडू द्यायचे नाही असेच त्यांचे प्रयत्न आहेत. सुरळीत चाललेले त्यांना पाहवत नाही. अर्थात महाविकास आघाडीचे नेतृत्वही काही लेचेपेचे नाही व भाजपचे पेच – डावपेच त्यांच्यावरच उलटविल्याशिवाय ते राहणार नाहीत." ...
जे मध्य प्रदेश सरकारला जमले ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही? असा सवाल डॉ. प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला आहे ...
बीड जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या घटनांवर प्रितम मुंडेंनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. ...
भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी मात्र कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं. ...
Dhananjay Munde: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...