"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश "राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीन नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली... काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं - केशव उपाध्ये आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले... "हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल... भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले... Video - मध्य प्रदेशमध्ये पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... "२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
प्रीती झिंटा, मराठी बातम्या FOLLOW Preity zinta, Latest Marathi News बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
Preity Zinta : डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रीति झिंटा सध्या जाम भडकलीये. कारणही तसंच आहे. ...
Preity Zinta : गालावर सुंदर खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहेत. आज प्रितीचा वाढदिवस. ...
ती एक बास्केटबॉल खेळाडू होती. ती 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि तिच्यावर अचानक घराची सगळी जबाबदारी आली. ...
बॉलिवुडची डिंपल क्वीन 'प्रिती झिंटा' बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. तर मुंबईत परतल्याचा आनंद तिने व्यक्त केला आहे. ...
Viral Video Of an Emotional Boyfriend: एका बॉयफ्रेंडचा त्याच्या गर्लफ्रेंडने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...
Preity Zinta's ghar ki kheti: बॉलीवूडपासून दूर असलेली प्रिती झिंटा सध्या तिच्या दोन बाळांमध्ये आणि घरातल्या बागबगिच्यामध्ये चांगलीच रमली आहे.. त्याचाच हा एक व्हिडिओ ...
मुंबई इंडियन्सपाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीग २०२३साठी पंजाब किंग्सनेही ( Punjab Kings) नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली. ...
प्रिती झिंटा अन् मोहम्मद आमिर वेस्ट इंडिजमध्ये एकत्र दिसले ...