शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

क्रिकेट : डिंपल गर्ल प्रीतीसह पंजाबच्या डगआउटमध्ये 'भांगडा'; पण श्रेयस अय्यरनं जपला धोनीसारखा भाव

सखी : प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

क्रिकेट : IPL 2025 : प्रीतीच्या पंजाबची मोठी आस; एक नजर त्याच्या खास रेकॉर्डवर

फिल्मी : प्रीती झिंटाचं मोठं मन, सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलींसाठी दान केले 'इतके' कोटी

क्रिकेट : IPL 2025 : प्रितीनं कोट्यवधी खर्च करून खरेदी केलाय हा 'हिरा'; पण तो चमकणार कधी?

क्रिकेट : आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

क्रिकेट : हे खूपच धक्कादायक...; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

क्रिकेट : IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

फिल्मी : पती जीन गुडइनफ नाही तर कोण आहे प्रीती झिंटाचं पहिलं प्रेम, स्वत: दिली कबुली!

क्रिकेट : विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट