सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सध्या एका गरोदर महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये गरोदर महिला आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. ...
मिरा एखंडे यांची दहाव्यांदा प्रसुती होती. त्यातच बाळ मोठे होते. प्रसुतीदरम्यान डोके बाहेर आले आणि खांदा आत अडकला. त्यामुळे बाळाचा गुदमरून मृत्यू झाला तर प्रसुतीनंतर मातेची पिशवी सैल होऊन आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला, ...
रेल्वे स्थानकावरच प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेची सुखरूप प्रसूती झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या हजरजबाबीपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गरोदर मातांसाठी ‘रिप्रॉडक्टिव्ह अॅण्ड चाईल्ड हेल्थ पोर्टल’ची (आरसीएच पोर्टल) संकल्पना राबविण्यात येत आहे. या पोर्टलमुळे गरोदर माता प्रसूतीसाठी माहेरी अथवा सासरी कुठेही गेली तरी डॉक्टरांना तिच्या प्रकृतीची माहिती एका क्लि ...
राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
आरोग्य विभागाची स्थानिक यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील १०२ पैकी १० कुमारी मातांचा विवाह लावून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या संसाराला लागल्या आहेत. ...