लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गरोदरपणात उत्तम काळजी घेतली तरी अकाल प्रसूती होऊच शकते, मात्र तसे झाले तरी कमी दिवसाच्या बाळांची काळजी घेण्याचे तंत्र आणि उपचार आता प्रगत झालेले आहेत. ...
प्रेग्नन्ट असल्यावर प्रत्येक काम जरा जपून केले पाहिजे, हे अगदी खरे आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की, गरोदरपणा म्हणजे फक्त आराम आणि आराम... डॉक्टरही सांगतात प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ...
गरोदर असल्याची सगळी लक्षणं जाणवूनही गरोदरपणा नसतोच ? ही काय नेमकी भानगड आहे ? False pregnancy नावाचा प्रकार नेमका ओळखायचा तरी कसा, काय आहेत त्याची लक्षणं ? ...
कोरोनाची लस घेतल्यावर अनेकांना होणाऱ्या वेगवेगळ्या त्रासाबद्दल ऐकून आता तुम्हालाच लस घेण्याची भीती वाटू लागली आहे का ? म्हणूनच गरोदरपणात लस घेण्याचे टाळताय का ? असे असेल तर मग तुम्ही 'या' काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती करून घ्यायलाच हवी. ...