Praveen Darekar : प्रविण दरेकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. २००९ मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले आहे. Read More
Pravin Darekar : हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे. ...
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाही त्यांना मदत करण्याऐवजी राज्यातले तीन पायांचे सरकार अद्यापही कुंभकर्णी झोपेतच आहे. सरकारला या कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे अश्रु पुसण्यासाठी आलो आहोत, ...