शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : अपघात नियंत्रणात आणण्यासाठी उपायांची दोन महिन्यांत अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गोवा : अहवालाशिवाय वाळू उपसा नाही: मुख्यमंत्री, राज्यात वाळू टंचाई कायम राहण्याची चिन्हे

गोवा : भाजपाकडून महिला केंद्रीत योजना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : आयोगामार्फत पहिल्या टप्प्यात ७०० पदे भरणार! मुख्यमंत्री 

गोवा : सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री 

गोवा : बँड अॅम्बॅसेडर बनून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन 

गोवा : झुआरी पुलाच्या दुसऱ्या ४ लेनचे उद्घाटन २२ डिसेंबरला होणार!

गोवा : सरकारी योजनांचा लाभ घ्या - मुख्यमंत्री

गोवा : गोव्यातील नोकरी इच्छुक तरुण-तरुणींना मोठा दिलासा; कर्मचारी निवड आयोगामार्फत येणार

गोवा : कर्ज थकबाकीदार, फसवणूक करणार्‍यांवर करडी नजर ठेवण्यासाठी १ मार्चपर्यंत ॲप- मुख्यमंत्री