शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

राष्ट्रीय : coronavirus : गोवा ठरलं देशातील पाहिलं कोरोनामुक्त राज्य, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

गोवा : coronavirus : गोवा सरकार पुढील 15 दिवसांसाठी जाहीर करणार रोडमॅप, काही उपक्रम सुरू करणार

गोवा : 'वारंवार बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांचा सावंत सरकारवरचा विश्वास उडाला'

गोवा : Coronavirus : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सोशल मीडियातून आश्चर्य आणि टीकाही!

गोवा : coronavirus : गोव्यात संपूर्ण लाॅक डाऊन जाहीर

गोवा : Coronavirus: मी घरातूनच काम केले, तुम्हीही करा; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कळकळीचे आवाहन

गोवा : मुख्यमंत्र्यांची कोरोनाविरुद्ध घरात चाल; मुलीसोबत खेळला बुद्धिबळ 

गोवा : प्रमोद सावंत सरकारची वर्षपूर्ती अपयशाने भरलीय, सुदिन ढवळीकरांची टीका

गोवा : corona virus: सर्व विद्यालये, सिनेमागृहे, कॅसिनो बंद, सरकारची कोरोनाविरोधी कृती योजना जाहीर

गोवा : केंद्राने म्हादईप्रश्नी घाईत परवाने देऊ नयेत, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती