शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

मुख्यमंत्र्यांची कोरोनाविरुद्ध घरात चाल; मुलीसोबत खेळला बुद्धिबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 1:00 PM

कोरोना या विषाणुविरुद्ध लढा देत आहेत. संपूर्ण देश बंद आहे.

पणजी : रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी तो आज खास आहे. कारण या दिवशी ९० टक़्के लोक सुट्टीवर आहे. जतना कर्फ्यूत सहभागी होत आहे. घरी राहून एकप्रकारे देशसेवा करीत आहे. कोरोना या विषाणुविरुद्ध लढा देत आहेत. संपूर्ण देश बंद आहे. अशा वेळी गोव्यातही एक दुर्लभ चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या घरी परिवारासोबत दिवस घालवला. त्यांनी डिजिटल पद्धतीने काम केलं. काही महत्वाच्या फाईल्स मोकळ्या केल्या. सकाळी वर्तमानपत्र  वाचून काढले. टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या.

घरच्यांसोबत गप्पा मारल्या. याचा सर्वात आनंद झाला असेल तो त्यांच्या मुलीला. कारण सतत व्यस्त असणारे मुख्यमंत्री आपल्या मुलीसोबत चेस खेळताना दिसले. आपल्या बाबांसोबत चेस खेळताना  मुलीला आश्चर्यही वाटले असेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मिशन कोरोना सहभागी होत यशस्वी ह्यचालह्ण रचली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा