शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

coronavirus : गोव्यात संपूर्ण लाॅक डाऊन जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 1:02 PM

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली व गोव्यात सर्व व्यवहार व सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

पणजी : गोव्यात आज मंगळवारी मध्यरात्रीपासून पूर्णपणे लाॅक डाऊन सरकारने जाहीर केले. जे काही सामान खरेदी करून घरी ठेवायचे ते आजच ठेवता येईल. मध्यरात्रीपासून येत्या दि. 31 मार्चपर्यंत गोव्यात सर्व काही बंद असेल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली व गोव्यात सर्व व्यवहार व सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. फक्त अत्यावश्यक अशाच मोजक्या सेवा सुरू राहतील. गोव्यात कोरोनाचा एकही पाॅझिटीव्ह रूग्ण अजून सापडलेला नसला तरी लोक शिस्त पाळत नसल्याने पूर्ण लाइक डाऊन जाहीर करणे सरकारला गरजेचे ठरले. गोव्यात काही संशयीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परराज्यांतील कुणीच आता गोव्यात येऊ शकत नाहीत कारण राज्याच्या सीमा सील केल्या गेल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत