शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी कोविड चाचणी सक्तीची करा; महिला काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गोवा : Corona virus : गोव्यात कडक निर्बंध, मात्र मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन टाळले

गोवा : नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सर्वांना विश्वासात घेऊनच करणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : coronavirus: पर्यटकांनी गोव्यात अधिक काळजी घ्यावी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

गोवा : केसिनो मांडवीतच राहणार, पर्यायी जागेविषयी अजून निर्णय नाही: मुख्यमंत्री

गोवा : मोदी सरकारला दरवर्षी आमचे रिपोर्ट कार्ड सादर, मुख्यमंत्र्यांकडून माहिती

गोवा : Budget 2021: गोव्याला तीनशे कोटींचा निधी जाहीर झाल्याने सरकारला आनंद

गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रथमच मोहन भागवतांशी भेट!

गोवा : गोव्यात मोटर वाहन कायदा अंमलात आणणे बंधनकारक - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : आयआयटी प्रकल्प रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा