प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
Arnab Goswami Arrested, BJP Leader Reaction News: ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे, भाजपाची टीका ...
Diwali Bonus to Central Government: केंद्र सरकारच्या 30 लाख 67 हजार कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली. ...
जावडेकर म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी जे निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसत आहेत. २०१४ पर्यंत एनसीआरमध्ये २५० दिवस प्रदूषणाचा फटका बसायचा. आता ते दिवस फक्त १८० आहेत. त्यातील ४० दिवस प्रदूषण शेतांमध्ये जाळला जाणारा काडी-कचऱ्यामुळे होते ...
National News : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या घोषणेपासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे एसओपी जारी केली आहे ...