प्रकाश जावडेकर व्हिडिओ | Latest Prakash Javadekar Popular & Viral Videos | Video Gallery of Prakash Javadekar at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर, व्हिडिओ

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
'नड्डांनी प्रश्न विचारले, तर राहुल गांधी पळून गेले' | BJP Prakash Javadekar On Rahul Gandhi | India - Marathi News | 'Nadda asked questions, but Rahul Gandhi ran away' | BJP Prakash Javadekar On Rahul Gandhi | India | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'नड्डांनी प्रश्न विचारले, तर राहुल गांधी पळून गेले' | BJP Prakash Javadekar On Rahul Gandhi | India

काँग्रेस हि देशातील प्रमुख पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे पी नड्डा यांनी राहुल गांधींना काही प्रश्न विचारले तर राहुल गांधी उत्तर न देता पळून गेले, अशी टीका प्रकाश जावडेकर यांनी केली आहे, नेमकं काय आहे हे प्रकार, अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी ...