लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर, मराठी बातम्या

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
कोरोना संकटातच काँग्रेस-भाजपा आमनेसामने, सोनिया गांधींच्या 'द्वेषाचा व्हायरस' वक्तव्यावर भाजपाचा पलटवार - Marathi News | bjp leader prakash javadekar hit back to sonia gandhi and congress party sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संकटातच काँग्रेस-भाजपा आमनेसामने, सोनिया गांधींच्या 'द्वेषाचा व्हायरस' वक्तव्यावर भाजपाचा पलटवार

जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या सहकार्याने कोरोनाशी लढत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस योग्य भूमिका घेण्या ऐवजी विभाजनाचे राजकारण करत आहे. काँग्रेस जाणूनबुजून, असे करत आहे. ...

CoronaVirus : खबरदार! आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा; मोदी सरकारचा अध्यादेश - Marathi News | CoronaVirus : Assaulting health workers is now a non-bailable offense; Modi government's ordinance vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : खबरदार! आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा; मोदी सरकारचा अध्यादेश

आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून, बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

नियतकालिकांच्या मागणीला टपाल खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद; देशभरातील प्रकाशकांना दिलासा - Marathi News | Positive response from the postal department to the demand for periodicals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियतकालिकांच्या मागणीला टपाल खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद; देशभरातील प्रकाशकांना दिलासा

नियतकालिकांचे काम नेहमीच पुढच्या दोन महिन्यांपर्यंतचे तयार असते. ...

शेतकरी, स्थलांतरित मजूर, गरिबांना वेळेत मदत पोहोचली - Marathi News | Farmers, migrant laborers, the poor received help in time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी, स्थलांतरित मजूर, गरिबांना वेळेत मदत पोहोचली

भारतातील लॉकडाऊनची जगाकडून प्रशंसा : माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संवाद ...

coronavirus: जावडेकरांनी रामायणाचं 'ते' ट्विट केलं डिलीट, पण नेटीझन्सनं केलं रिट्वीट - Marathi News | coronavirus: Javadekar deletes Ramayana's tweet, but netizens retweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: जावडेकरांनी रामायणाचं 'ते' ट्विट केलं डिलीट, पण नेटीझन्सनं केलं रिट्वीट

जावडेकर यांनी पहिला फोटो डिलीट करुन दुसरा फोटो अपलोड केला. त्यामध्ये आपल्या कार्यालयीन बैठका घरात घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच, सद्यपरिस्थितीत घरालाच कार्यालयाचं स्वरुप मिळालंय ...

Coronavirus: मोदी सरकारनं मिटवलं ८० कोटी नागरिकांचं टेन्शन; आता स्वस्तात मिळणार रेशन - Marathi News | coronavirus modi government to provide 7 kg ration per head to 80 crore people kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: मोदी सरकारनं मिटवलं ८० कोटी नागरिकांचं टेन्शन; आता स्वस्तात मिळणार रेशन

Coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय ...

तीन हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या खेड्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन बंधनकारक : पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर - Marathi News | Waste garbage management is compulsory for villages who populations over three thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या खेड्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन बंधनकारक : पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

२०२१ पासून सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीसाठी विघटनशील पिशवी द्यावी लागणार  ...

Delhi Violence : आप-काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत हिंसा भडकवली : जावडेकर - Marathi News | Javadekar accused of violence in Delhi due to Aam Aadmi Party and Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : आप-काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत हिंसा भडकवली : जावडेकर

हा दोन दिवसांचा हिंसाचार नसून यासाठी लोकांना दोन महिन्यांपासून भडकवले जात होते. ...