लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर, मराठी बातम्या

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
सहकारी बँका आता आरबीआयच्या कक्षेत येणार; कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Cabinet decides to bring cooperative banks under the RBI through an ordinance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँका आता आरबीआयच्या कक्षेत येणार; कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशात सहकारी बँकांचे खूप मोठे जाळे आहे. या १५४० को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये साडेआठ कोटींहून अधिक खातेदार आहेत. ...

वृद्ध ‘ईपीएस’ पेन्शनरांची भाजपकडून हातोहात फसवणूक! - Marathi News | Elderly EPS pensioners cheated by BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वृद्ध ‘ईपीएस’ पेन्शनरांची भाजपकडून हातोहात फसवणूक!

पेन्शनरांचे पेन्शन वाढवून महिना किमान तीन हजार रुपये करण्याच्या भगतसिंग कोश्यारी समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याच्या निवडणूक आश्वासनाचा सत्ताधारी पक्षास पुरता विसर पडला आहे. ...

Kerala Elephant Death: तिच्या डोळ्यातील वेदना अस्वस्थ करेल; हत्तीणीच्या हत्येचा वाळूशिल्पातून निषेध - Marathi News | Kerala elephant death: Sudarsan Pattnaik condemns cruel act with sand art | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Elephant Death: तिच्या डोळ्यातील वेदना अस्वस्थ करेल; हत्तीणीच्या हत्येचा वाळूशिल्पातून निषेध

Kerala elephant death: ओडिशामधील पुरी इथल्या समुद्रकिनाऱ्यावर सुदर्शन पटनायक यांनी हत्तीण आणि तिच्या पिल्लाचं वाळूशिल्प साकारलं आहे. ...

'ही भारतीयांची संस्कृती नाही'; गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल - Marathi News | Central Government has taken a very serious note of the killing of an elephant in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही भारतीयांची संस्कृती नाही'; गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल

केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून दोषींना पकडण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असं प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले.  ...

जगभरात ज्यांचं कौतुक होतंय, त्यांच्यावरच विरोधक टीका करताहेत; जावडेकरांचा काँग्रेसला टोला - Marathi News | Opponents criticize those who are admired all over the world; Javdekar's on Congress vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभरात ज्यांचं कौतुक होतंय, त्यांच्यावरच विरोधक टीका करताहेत; जावडेकरांचा काँग्रेसला टोला

कधी म्हणतात, लॉकडाऊन योग्य वेळी लागू झाले नाही. तर लॉकडाऊनमधून सूट दिल्यावरही त्यांना पोटशूळ उठतो. ...

प्रकाश जावडेकरांचा उद्या कम्युनिटी रेडिओवरून जनतेशी संवाद - Marathi News | Prakash Javadekar's dialogue with the public on community radio tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रकाश जावडेकरांचा उद्या कम्युनिटी रेडिओवरून जनतेशी संवाद

देशभरातील कम्युनिटी रेडिओद्वारे ग्रामीण भागातील लोकांशी २२ मे रोजी सायंकाळी सात ते आठ या वेळेत संवाद साधणार आहेत. ...

CoronaVirus "भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप - Marathi News | "Some want war between India and Bengal"; Javadekar's allegations on Mamata Banerjee hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus "भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप

CoronaVirus देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ  संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...

Coronavirus: "काँग्रेसला फक्त मोदी सरकारशी लढण्यात धन्यता; त्यांना कधी तरी उत्तर द्यावंच लागेल" - Marathi News | Coronavirus: congress is fighting against only modi govt by prakash javdekar vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: "काँग्रेसला फक्त मोदी सरकारशी लढण्यात धन्यता; त्यांना कधी तरी उत्तर द्यावंच लागेल"

देश कोरोनाच्या संकटाशी लढतोय. काँग्रेस पक्ष मात्र टीका करण्यातच मग्न, असं प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत... ...