लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ता गायकवाड, फोटो

Prajakta gaikwad, Latest Marathi News

प्राजक्ता गायकवाड  झी मराठीच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबार्इंची व्यक्तिरेखा समर्थपणे साकारताना दिसत आहे.
Read More
बोहल्यावर चढणाऱ्या प्राजक्ता गायकवाडचं वय किती? महाराणी येसूबाईंची साकारली अशी भूमिका फिकी पडली रश्मिका मंदाना - Marathi News | prajkata gaikwad to marry shambhuraj khutwad do you know actress age and education | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोहल्यावर चढणाऱ्या प्राजक्ता गायकवाडचं वय किती? महाराणी येसूबाईंची साकारली अशी भूमिका फिकी पडली रश्मिका मंदाना

अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ताने उच्चशिक्षण घेतलं आहे. ती एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे. ...

सौंदर्याची खाण प्राजक्ता गायकवाडचा साज श्रृंगार, साखरपुड्याच्या फोटोंवरुन नजरच हटणार नाही (See Photos) - Marathi News | marathi actress prajakta gaikwad looks beautiful in her engagement look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याची खाण प्राजक्ता गायकवाडचा साज श्रृंगार, साखरपुड्याच्या फोटोंवरुन नजरच हटणार नाही (See Photos)

Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Engagement Photos: प्राजक्ताच्या सौंदर्याची स्तुती करावी तेवढी कमीच, असा होता engagement look ...

पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती - Marathi News | who is Prajakta Gaikwad husband shambhuraj khutwad from fursungi pune | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती

Who is Shambhuraj Khutwad: प्राजक्ता गायकवाडचा होणार नवरा कोण? त्याचा राजकीय कुटुंबाशी काय संबंध? जाणून घ्या एका क्लिकवर ...

"असं रुपडं देखणं...", अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मनमोहक अंदाज, पाहा PHOTO - Marathi News | marathi television actress prajakta gaikwad looking beautiful in blue saree shared photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"असं रुपडं देखणं...", अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मनमोहक अंदाज, पाहा PHOTO

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मनमोहक अंदाज; फोटो शेअर करत म्हणते- "नाही कळले..." ...

पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोल्ड झाली प्राजक्ता; तिचे फोटो पाहाल तर सारं काही विसरुन जाल - Marathi News | marathi actress prajakta gaikwad new bold look photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोल्ड झाली प्राजक्ता; तिचे फोटो पाहाल तर सारं काही विसरुन जाल

Prajakta gaikwad:प्राजक्ताने बोल्ड लूकमध्ये नवीन फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे तिचा हा लूक सुद्धा चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. ...

'त्या' सध्या काय करतात?, पहिलीच मालिका हिट पण आता कुठे आहेत या मराठी अभिनेत्री? - Marathi News | The first serial was a hit but where is this Marathi actress now? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'त्या' सध्या काय करतात?, पहिलीच मालिका हिट पण आता कुठे आहेत या मराठी अभिनेत्री?

मराठी टीव्ही विश्वात बऱ्याच मालिकांमधून नवे आणि फ्रेश चेहरे प्रेक्षकांसमोर येतात. काहीजण तर पहिल्याच मालिकेतून स्टार बनतात. पण अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत. ज्या पहिल्या मालिकेत हिट होऊनही सध्या गायब आहेत. चला तर पाहुयात कोण आहेत त्या मराठी सेलिब्रिटी ...

मानसी नाईक ते सत्या मांजरेकर 'या' मराठी कलाकारांना केलं गेलं अचानक रिप्लेस - Marathi News | Marathi actors Mansi Naik to Satya Manjrekar were suddenly replaced from the serial or movie.. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईक ते सत्या मांजरेकर 'या' मराठी कलाकारांना केलं गेलं अचानक रिप्लेस

एखादा चित्रपट किंवा मालिका मिळवण्यासाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यातून काही रातोरात स्टार बनतात पण काहींचं स्वप्न थोडक्यात हुलकावणी देते. असे काही कलाकार आहेत ज्यांना मालिका आणि चित्रपट सुरू असतानाच काढून टाकण्यात आलं होतं. अनेकदा त्या ...

Prajakta Gaikwad : 'नजरेत तुम्ही बसा...' महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री बघा काय म्हणतेय ! - Marathi News | prajakta-gaikwad-marathi-tv-actress-went-in-a-kabbaddi-event-looking-beutiful-in-saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नजरेत तुम्ही बसा...'महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री बघा काय म्हणतेय !

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रेक्षकांची खुपच लाडकी आहे. नुकतीच ती हिंगोली येथे कबड्डीचा सामना बघायला पोहोचली. तिची पोस्ट आणि कॅप्शन चांगलेच चर्चेत आहे. ...