lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ता गायकवाड, मराठी बातम्या

Prajakta gaikwad, Latest Marathi News

प्राजक्ता गायकवाड  झी मराठीच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबार्इंची व्यक्तिरेखा समर्थपणे साकारताना दिसत आहे.
Read More
नवीन वर्षात प्राजक्ताची स्वप्नपूर्ती! खरेदी केली महागडी गाडी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | actress Prajakta Gaikwad buy new hyundai car on gudhipadwa hindu new year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षात प्राजक्ताची स्वप्नपूर्ती! खरेदी केली महागडी गाडी, व्हिडीओ व्हायरल

प्राजक्ता गायकवाडने गुढीपाडव्यानिमित्त शानदार गाडी खरेदी केलीय. यानिमित्त प्राजक्ताचं सोशल मीडियावर सर्वांनी अभिनंदन केलंय (prajakta gaikwad) ...

शेतात काम करणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री कोण? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Marathi Actress Prajakta Gaikwad Shared Farming Video On social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेतात काम करणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री कोण? व्हिडीओ व्हायरल

प्राजक्ता  ही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. ...

प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेसोबत 'सिंगल'मध्ये झळकणार ही प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | The famous actress will appear in 'Single' with Prathamesh Parab and Abhinay Baird | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेसोबत 'सिंगल'मध्ये झळकणार ही प्रसिद्ध अभिनेत्री

प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ते दोघे सिंगल या चित्रपटात दिसणार आहे. ...

अभिमान! प्राजक्ता गायकवाडने शेअर केली पोस्ट, म्हणाली, "रक्त उसळलंय..." - Marathi News | prajakta gaikwad shared photo supports maratha karyakarta shares special photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमान! प्राजक्ता गायकवाडने शेअर केली पोस्ट, म्हणाली, "रक्त उसळलंय..."

मराठी सिनेसृष्टीतीलही अनेक कलाकारांनी जालना येथील घटनेचा निषेध सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे. ...

इंजिनिअर अभिनेत्री! प्राजक्ता गायकवाडला मिळाला फर्स्ट क्लास, अभिनयासोबतच शिक्षणही पूर्ण - Marathi News | prajakta gaikwad marathi actress completes computer engineering degree first class with distinction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंजिनिअर अभिनेत्री! प्राजक्ता गायकवाडला मिळाला फर्स्ट क्लास, अभिनयासोबतच शिक्षणही पूर्ण

प्राजक्ता अभिनयासोबतच शिक्षण पूर्ण करण्यावरही लक्ष देत होती. ...

भरपावसात प्राजक्ताने घेतलं देवी काळुबाईचं दर्शन; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | marathi actress prajakta gaikwad visit kalubai temple in heavy rain and fog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरपावसात प्राजक्ताने घेतलं देवी काळुबाईचं दर्शन; व्हिडीओ होतोय व्हायरल

Prajakta gaikwad: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ता भरपावसामध्ये भिजत असून धुक्यामध्ये ती डोंगर चढत आहे. ...

'या' कारणामुळे प्राजक्ताने सोडलं 'शिवपुत्र संभाजी' नाटक; कारण आलं समोर - Marathi News | actress prajakta gaikwad left exit the shivputra sambhaji marathi drama know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे प्राजक्ताने सोडलं 'शिवपुत्र संभाजी' नाटक; कारण आलं समोर

Prajakta gaikwad: प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून यात तिने नाटक सोडण्यामागचं कारण स्पष्ट होत आहे. ...

'शिवपुत्र संभाजी' नाटकातून प्राजक्ता गायकवाड बाहेर?; Bigg boss फेम अभिनेत्री साकारणार येसूबाईंची भूमिका - Marathi News | prajakta gaikwad left shivputra sambhaji mahanatya actress snehalata vasaikar play yesubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवपुत्र संभाजी' नाटकातून प्राजक्ता गायकवाड बाहेर?

Shivputra sambhaji :शिवपुत्र संभाजी या नाटकात आतापर्यंत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत होती. मात्र, नुकतीच ती या नाटकातून बाहेर पडली आहे. ...