लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारनियमन

भारनियमन

Power shutdown, Latest Marathi News

अगोदर थोपटली पाठ अन् काही तासांतच बत्ती गुल; महावितरणचे पितळ उघडे - Marathi News | The lights went out within a few hours after the statement declared by mahavitaran of of no power cut on the occassion of ambedkar jayanti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगोदर थोपटली पाठ अन् काही तासांतच बत्ती गुल; महावितरणचे पितळ उघडे

या घटनेमुळे ऊर्जा विभागाची चांगलीच पंचाईत झाली असून, ऊर्जा मंत्रालय आणि वीज कंपन्या यांच्यात समन्वय जवळपास संपले असल्याचे यातून दिसून येते. ...

अमरावती जिल्ह्याला दोन ते चार तासांच्या अघोषित भारनियमनाचा दणका; ग्रामीणमध्ये वीज गूल - Marathi News | Two to four hours of unannounced load shedding hit the district; Power outages in rural areas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्याला दोन ते चार तासांच्या अघोषित भारनियमनाचा दणका; ग्रामीणमध्ये वीज गूल

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात भारनियमनामुळे नागरिकांना फटका बसत आहे. ...

लोडशेडींगने त्रस्त ग्राहकांवर आता सिक्युरिटी डिपॉझिटचा भार - Marathi News | The burden of security deposit now falls on customers suffering from load shedding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोडशेडींगने त्रस्त ग्राहकांवर आता सिक्युरिटी डिपॉझिटचा भार

महावितरणने काही ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिटचे (सुरक्षा ठेव) बिलही पाठवले आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार बसला आहे. ...

भारनियमनाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना - Marathi News | Young farmer commits suicide over loss in farm due to continuous power cut | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भारनियमनाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

ही हृदयद्रावक घटना लाखनी तालुक्यातील साेमलवाडा (जि. भंडारा) येेथे रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...

Electricity Supply Closed: भोसरी, आकुर्डीत सकाळी ६ पासून तब्बल ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद; युद्धपातळीवर काम सुरू - Marathi News | Power supply to 60,000 customers in Bhosari Akurdi from 6 am Starting on the battlefield | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Electricity Supply Closed: भोसरी, आकुर्डीत सकाळी ६ पासून तब्बल ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद; युद्धपातळीवर काम सुरू

महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी (दि. २३) सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला ...

सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख थकबाकीदार वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित होणार - Marathi News | Power supply to six lakh arrears consumers in Solapur district will be disrupted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख थकबाकीदार वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित होणार

महावितरणचा इशारा; ऐन उन्हाळ्यात बसा उकाड्यात... ...

वीज तार तुटली, जीव धोक्यात टाकू नका, व्हॉटस्ॲपवर कळवा - Marathi News | msedcl introduced a whatsapp number for emergency of power outage or failure | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज तार तुटली, जीव धोक्यात टाकू नका, व्हॉटस्ॲपवर कळवा

वीजसेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते, अशा वेळी माहिती देण्यासाठी १८००-१०२-३४३५,१८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ हे टोल क्रमांक उपलब्ध आहेत. ...

वीज बिल भरणा शक्य नव्हता, शेतकऱ्याने इलेक्ट्रिक वायरनेच संपवले जीवन - Marathi News | Farmer commits suicide by strangulation with electric wire in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज बिल भरणा शक्य नव्हता, शेतकऱ्याने इलेक्ट्रिक वायरनेच संपवले जीवन

 तावशीची घटना : थकित वीज बिलामुळे होता तणावात ...