लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात मानवी साखळी - Marathi News | People From Thane Protest Against Pothole Menaces | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात मानवी साखळी

कोपरी पूल आणि आनंद नगर टोल नाका येथील वाहतूक कोंडीमुळे हा मार्ग वापरत असणाऱ्या प्रत्येक ठाणेकर आणि मुंबईकरांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. ...

Thane : वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकर एकवटले - Marathi News | Kopri bridge in Thane still a traffic bottleneck | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :Thane : वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकर एकवटले

ठाणे - पावसाळ्यात रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचा मनस्ताप हा ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. यासोबतच प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा ... ...

"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी - Marathi News | "Respected Dada see this potholes"; Dhananjay Mude's selfie in the pothole on Gangakhed-Parbhani road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी

वाशिम येथे कार्यक्रमाला जाताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेड -परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांसोबत सेल्फी काढला. ...

अहो गडकरी, खड्ड्यांची लाज कसली?; खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच आता करवत नाही! - Marathi News | don't feel bad nitin gadkari, potholes are a part of our life now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अहो गडकरी, खड्ड्यांची लाज कसली?; खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच आता करवत नाही!

आपल्याच अखत्यारितील कामावर नाराजी प्रकट करणारे किंबहुना मला मंत्री म्हणून लाज वाटते, असे बेधडक विधान करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रामाणिक हेतूला नक्कीच दाद दिली पाहिजे. ...

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौऱ्याला सुरुवात - Marathi News | chandrakant patil inspects potholes on mumbai goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौऱ्याला सुरुवात

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौरा सुरू झाला आहे. ...

महापालिकेची यंत्रणा रात्रभर रस्त्यावर; खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू - Marathi News | thane municipal corporations starts filling potholes at midnight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेची यंत्रणा रात्रभर रस्त्यावर; खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

पालकमंत्री, आयुक्तांनी केली पहाटे ३ पर्यंत पाहणी ...

मुंबईला मिळणार सर्वाधिक खड्डे असलेल्या शहराचा 'मान'? - Marathi News | Mumbai likely get into record books for its potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला मिळणार सर्वाधिक खड्डे असलेल्या शहराचा 'मान'?

खड्ड्यांमुळे मुंबईची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होण्याची शक्यता ...

'पर्यटकांनो, सिंहगड, खडकवासल्याला येऊ नका' असं का म्हणत आहेत स्थानिक ? घ्या जाणून  - Marathi News | Kirkitwadi citizen run social media campaign against road potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पर्यटकांनो, सिंहगड, खडकवासल्याला येऊ नका' असं का म्हणत आहेत स्थानिक ? घ्या जाणून 

वैतागलेल्या नागरिकांनी सोशल मीडियावरून पर्यटकांना खडकवासल्याला येऊ नका असे आवाहन केले आहे.  ...