लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, फोटो

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
तुमचा पत्ता आता असेल ‘डिजिटल’, पोस्टाचा नवा प्रोजेक्ट - Marathi News | Your address will now be 'Digital', Post office's new project | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा पत्ता आता असेल ‘डिजिटल’, पोस्टाचा नवा प्रोजेक्ट

Digital Address : प्रत्येक घराचा एक युनिक आयडेंटिटी ॲड्रेस असेल. आधार कार्डाप्रमाणेच या डिजिटल ॲड्रेसची रचना असेल. ...

आता Post Office मधूनही मिळणार स्वस्त Home Loan; पाहा काय आहे योजना - Marathi News | HDFC limited India Post Payments Bank tie up to offer home loans customers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता Post Office मधूनही मिळणार स्वस्त Home Loan; पाहा काय आहे योजना

१.९० लाख बँकिंग सर्व्हिस प्रोवायडर्सकडून Home Loan चा लाभ घेता येणार. पाहा काय आहे योजना. ...

PPF calculator: दर महिन्याला 1000 रुपये गुंतविल्यास मिळतील 12 लाख; सरकारची सुरक्षित योजना - Marathi News | invest 1000 monthly in Public Provident Fund; you will get 12 lakhs rupees after maturity | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दर महिन्याला 1000 रुपये गुंतविल्यास मिळतील 12 लाख; सरकारची सुरक्षित योजना

Investment tips in Marathi: सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करण्यामध्ये रिस्क अजिबात नाहीय. याला पूर्णपणे सरकारचे संरक्षण मिळालेले आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला फायदाही मिळू शकतो. ...

Post Office: पोस्टाच्या 'या' योजनेत दरमहा 1500 जमा करा, मिळतील लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | 1500 rupees monthly deposit and get 35 lakh rupees in post office scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या 'या' योजनेत दरमहा 1500 जमा करा, मिळतील लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर...

Post office scheme : बरेच गुंतवणूकदार कमी परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात. कारण त्या कमी जोखमीच्या असतात. ...

Post Office change rules: उद्यापासून पोस्ट ऑफिसचे ATM कार्ड व व्यवहाराशी संबंधित नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | post office savings account change rules from 1 october 2021 check new charges | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उद्यापासून पोस्ट ऑफिसचे ATM कार्ड व व्यवहाराशी संबंधित नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर

Post Office change rules: हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून म्हणजेच उद्यापासून लागू होणार आहेत. ...

Money Saving Tips: पोस्टाच्या या स्कीममध्ये महिन्याला १०००० रुपये गुंतवा; पाहता पाहता होतील १६ लाख - Marathi News | Invest Rs. 10,000 in Post office scheme; you willget 16 lakhs return in 10 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या या स्कीममध्ये गुंतवा १०००० रुपये; पाहता पाहता होतील १६ लाख

Post Office Scheme: बँकांमध्ये गुंतवणूक करावी तर कमी व्याज मिळते. शेअर बाजारात अधिक परतावा मिळेल पण रिस्क काय थोडी आहे. गेले तर सारेच धडाम. एक पर्याय आहे एकदम नाही थोडे थोडे पैसे गुंतविण्याचा. जाणून घ्या.. ...

सुकन्या समृद्धी योजना आणि PPF; जाणून घ्या कुठे मिळणार तुम्हाला उत्तम रिटर्न - Marathi News | Sukanya Samrudhi Yojana and PPF Find out where you can get the best returns investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी योजना आणि PPF; जाणून घ्या कुठे मिळणार तुम्हाला उत्तम रिटर्न

Sukanya Samriddhi Vs. PPF : मुलींच्या भविष्याकडे पाहता केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. ...

Post Office च्या 'या' सुपरहिट योजना एका क्लिकवर; होतात पैसे डबल - Marathi News | Post Office Saving Schemes on one click; which doubles your money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' सुपरहिट योजना एका क्लिकवर; करतात मालामाल, जाणून घ्या...

Post Office Saving Schemes in Marathi: जर तुम्हाला तुमचा पैसा सुरक्षितपणे गुंतवायचा असेल आणि फायदाही कमवायचा असेल तर नेहमीप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये गुंतविणे सर्वात चांगले. ...