लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, फोटो

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम! PM मोदीनींही केली आहे गुंतवणूक, तुम्हीही घेऊ शकता फायदा - Marathi News | Post Office Scheme PM Modi has also invested you too can benefit check about the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम! PM मोदीनींही केली आहे गुंतवणूक, तुम्हीही घेऊ शकता फायदा

पंतप्रधान मोदींनी लाइफ इन्शुरन्स आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ...

अरे व्वा! पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये फक्त 95 रुपये गुंतवा आणि तब्बल 14 लाख रिटर्न मिळवा - Marathi News | post office gram sumangal rural postal life insurance scheme invest 95 rupees per day to get 14 lakh rupees at maturity | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा! पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये फक्त 95 रुपये गुंतवा आणि तब्बल 14 लाख रिटर्न मिळवा

Post Office Scheme : आज आम्ही तुम्हाला अशीच एक बेस्ट योजना सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणूक करुन जास्त रिटर्न मिळू शकता. ...

India Post : भारीच! आता पोस्टाकडूनही मिळणार Amazon-Flipkart सारख्या सुविधा; करा ऑनलाईन खरेदी - Marathi News | now india post will provide facilities like amazon and flipkart | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारीच! आता पोस्टाकडूनही मिळणार Amazon-Flipkart सारख्या सुविधा; करा ऑनलाईन खरेदी

India Post : इंडिया पोस्टच्या माध्यमातून Amazon आणि Flipkart सारख्या सुविधा घेता येणार आहेत. कारण आता इंडिया पोस्टनेही आपलं ई-कॉमर्स पोर्टल सुरू केलं आहे. ...

Post Office Savings Scheme: रोज ४१७ रूपये गुंतवा, मॅच्युरिटीवर १ कोटी देईल ही सरकारी योजना - Marathi News | Post Office Savings Scheme Invest 417 rupees daily this government scheme will pay 1 crore on maturity investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रोज ४१७ रूपये गुंतवा, मॅच्युरिटीवर १ कोटी देईल ही सरकारी योजना

Post Office Savings Scheme: गुंतवणुकदार छोट्या ठेवी ठेवूनही कोट्यवधींमध्ये निधी जमवू शकतात. या स्कीममध्ये तुम्ही दररोज सुमारे 417 रुपये जमा करून 1.03 कोटी रुपये जमा करू शकता. ...

Post Office Scheme: ‘या’ सरकारी स्कीममध्ये मिळतात बँकांपेक्षा जास्त रिटर्न्स, पाहा कसा घ्याल फायदा - Marathi News | post office scheme senior citizen savings scheme sukanya samriddhi highest beneficial investment check details profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘या’ सरकारी स्कीममध्ये मिळतात बँकांपेक्षा जास्त रिटर्न्स, पाहा कसा घ्याल फायदा

Post Office Scheme: या स्कीममध्ये वार्षिक 7.4 टक्क्यांचं व्याज मिळत आहे. ...

Post Office Scheme:पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; 1500 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 35 लाखांचा फायदा... - Marathi News | Post Office Scheme: Gram Suraksha Scheme: Pay 1500 rupees and get benefit of 35 lakhs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; 1500 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 35 लाखांचा फायदा...

Post Office Gram Suraksha Scheme: आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 35 लाख रुपयांचा फायदा मिळू शकतो. ही सरकारी योजना तुम्ही पोस्ट ऑफिसमधून घेऊ शकता. ...

Post Office: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये महिन्याला जमा करा १० हजार, १० वर्षांत मिळतील १६ लाख - Marathi News | Deposit 10 thousand per month in this post office scheme, you will get 16 lakhs in 10 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये महिन्याला जमा करा १० हजार, १० वर्षांत मिळतील १६ लाख

Post Office: पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये कमी जोखमीमध्ये तुम्ही स्वतःसाठी मोठा निधी तयार करू शकता. ...

Ratan Tata: हर घर तिरंगा... देश का नमक म्हणणाऱ्या रतत टाटांनीही फडकवला झेंडा - Marathi News | Ratat Tata hoisting flag of india, who said Har Ghar Triranga... Desh Ka Namak, also hoisted the flag | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हर घर तिरंगा... देश का नमक म्हणणाऱ्या रतत टाटांनीही फडकवला झेंडा

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत. ...