पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office Investment Scheme: पोस्ट ऑफिसची ही स्कीम अशा लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, ज्यांना आपली बचत सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे आणि दर महिन्याला काही निश्चित कमाई हवी आहे. पाहूया कोणती आहे ही स्कीम. ...
Post Office Investment Scheme: जर तुम्ही पैसे दुप्पट करणाऱ्या योजनेच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. या बातमीमध्ये तुम्हाला अशा एका योजनेबद्दल माहिती देत आहोत, जी तुमचे पैसे हमीपूर्वक दुप्पट करेल. ...
Post Office Dak Sewa App: पोस्ट ऑफिसनं देशभरातील युजर्ससाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. आता पोस्ट ऑफिसच्या बहुतेक सेवांसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. पाहा काय आहे ही नवी सेवा. ...
Post Office Scheme: पोस्ट ऑफिस देशातील सामान्य नागरिकांच्या गरजांवर आधारित आणि प्रत्येक वर्गासाठी अनेक प्रकारच्या बचत योजना चालवत आहे. पाहूया कोणती आहे ही स्कीम ज्यात तुम्ही मोठी रक्कम मिळवू शकता. ...