लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सकारात्मक कोरोना बातम्या

India Inspired | चला लढूया, कोरोनाला हरवूया!

Positive on corona, Latest Marathi News

कोरोनाविरोधी लढाईत 'लोकमत'चं  सकारात्मक पाऊल... कोरोनावर मात करण्यासाठी जिद्दीनं लढणाऱ्या भारतीयांची गोष्ट वाचा, पाहा आणि अनुभवा!
Read More
2 चालक, 22 प्रवासी, 4600 किमी अंतर!... 'लाल परी'च्या विक्रमी प्रवासाची वादळी गोष्ट - Marathi News | 2 drivers, 22 passengers, 4600 km distance! ..- A story of two bus drivers, who drove the bus from Satara to West Bengal, even in cyclone.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :2 चालक, 22 प्रवासी, 4600 किमी अंतर!... 'लाल परी'च्या विक्रमी प्रवासाची वादळी गोष्ट

परप्रांतीय मजुरांना पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या गावी सोडायचं होतं. त्यासाठी सक्षम बसचालकांचा शोध सुरू झाला. सुरेश जगताप आणि संतोष निंबाळकर  या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. प्रवास लांबचा होता, रस्ता अनोळखी होता. केवळ नकाशावर बघितलेलं राज्य,  अन ...

शिक्षणासाठी जमवलेले पैसे गरिबांसाठी खर्च केले, भारताच्या कन्येला UN ने गौरवले! - Marathi News | Salon Owner's Daughter Who Spent Lakhs On The Poor Wins UN Praise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षणासाठी जमवलेले पैसे गरिबांसाठी खर्च केले, भारताच्या कन्येला UN ने गौरवले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलं कौतुक... ...

पुण्यातील तरुणाने तयार केला ‘थर्मल थर्मामिटर’ला पर्याय; 'हेडबँड'ची निर्मिती  - Marathi News | An alternative to ‘Thermal Thermometer’ developed by a young man from Pune; Production of 'Headband' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरुणाने तयार केला ‘थर्मल थर्मामिटर’ला पर्याय; 'हेडबँड'ची निर्मिती 

शरीराच्या तापमानावर स्वत: लक्ष ठेवणे होणार शक्य ...

नाशिकच्या संशोधकाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक - Marathi News | Prime Minister Modi praises Nashik researcher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या संशोधकाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

आत्मनिर्भर भारतासाठी योगदान : सॅनिटायझर फवारणी यंत्राची पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये दखल ...

हृदयस्पर्शी; मुंबईतील 99 वर्षीय आजीबाई मजुरांसाठी बांधतायेत शिदोरी; पाहा Video - Marathi News | Heartwarming video, 99-year-old woman prepares food packets for migrants in Mumbai svg | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयस्पर्शी; मुंबईतील 99 वर्षीय आजीबाई मजुरांसाठी बांधतायेत शिदोरी; पाहा Video

राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

Well Done Sachin... मुंबईतील 4000 वंचित मुलांसाठी सचिन तेंडुलकरची आर्थिक मदत - Marathi News | Corona Virus : Sachin Tendulkar Provides Financial Aid To 4000 Underprivileged Children In Mumbai svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Well Done Sachin... मुंबईतील 4000 वंचित मुलांसाठी सचिन तेंडुलकरची आर्थिक मदत

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पुन्हा एका समाजकार्यासाठी पुढे आला आहे. ...

Corona Virus : 85 वर्षीय आजीच्या निःस्वार्थ सेवेला मोहम्मद कैफचा सलाम; तुम्हालाही वाटेल अभिमान  - Marathi News | Mohammad Kaif Tweets How 85-Year-Old Woman Is Doing Her Bit For Migrants svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : 85 वर्षीय आजीच्या निःस्वार्थ सेवेला मोहम्मद कैफचा सलाम; तुम्हालाही वाटेल अभिमान 

लॉकडाऊनमुळे मजूरांच्या स्थलांतराचा प्रश्न अधिक बिकट होत चालला आहे. ...

Coronavirus : मेड इन मुंबई! अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याने अवघ्या २५० रुपयांत तयार केले व्हेंटिलेटर - Marathi News | Coronavirus : Engineering students make ventilators for just 250 rupees vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मेड इन मुंबई! अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याने अवघ्या २५० रुपयांत तयार केले व्हेंटिलेटर

त्रिलोक सावंत या अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याने २५० रुपयात हॅन्डी व्हेंटिलेटर तयार केला आहे. ...